32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024

Team News Danka

25674 लेख
0 कमेंट

ज्या दिवशी माझी मुलाखत घेतली जाईल तेव्हा भूकंप होईल!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रथमच जोरदार असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ४० आमदारांसह बाहेर पडल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना,...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?

शिवसेनेवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवार, २९ जुलै रोजी एका कार्यक्रमादरम्यान मुंबई संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर सर्वच स्तरांवरून राज्यपालांवर टीका करण्यात येत आहे....

मुख्यमंत्र्यांच्या सत्यनारायण पूजेचा वाद न्यायालयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारण्याच्या अगोदर मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा घातली होती. या पुजेविरोधात ठाणे न्यायालायत याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे यांच्या दालनातील सत्यनारायण पूजा घटनेविरोधी असल्याचे याचिकेत...

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्टीकरण राज्यपाल यांनी केलेल्या वक्त्यव्यावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त असून, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारबद्दल सकारात्मक...

संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत हे एका महिलेशी बोलत असताना आक्षेपार्ह भाषेत...

आजपासून दिल्ली- देवघर विमान सेवा सुरु

झारखंडमधील ज्योतिर्लिंग वैद्यनाथला हवाई मार्गाने जोडण्यासाठी नुकत्याच उघडलेल्या देवघर विमानतळावर उड्डाणे सुरू झाली आहेत. आज, ३० जुलैला देवघर राजधानी दिल्लीशीही हवाई मार्गाने जोडले जाणार आहे. भाजपा खासदार कॅप्टन राजीव...

धनुष्यातील ‘बाणा’सोबत ‘अर्जुन’ही शिंदेंसोबत

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांना पाठींबा देणार का या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. मात्र, अर्जुन खोतकर यांनी आज, ३० जुलै रोजी पत्रकार परिषद...

राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावरून वाद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत असताना वादग्रस्त विधान केले आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार...

मुंबई विद्यापीठातील वसतिगृहाला स्वांतत्र्यवीर सावरकरांचे नाव

मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला स्वांतत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यासंबंधीच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या होत्या. काही विद्यार्थी संघटनेच्या मागणीनंतर वसतिगृहाचा...

राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय राज्य सारकारने घेतला आहे. यासंदर्भातील सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी...

Team News Danka

25674 लेख
0 कमेंट