33 C
Mumbai
Friday, April 19, 2024

Team News Danka

25588 लेख
0 कमेंट

गुजरातमध्ये दारूने नाही तर रसायन प्यायल्याने लोकांचा बळी

गुजरातमधील बोटाड जिल्हा आणि अहमदाबाद जिल्ह्याच्या लगतच्या भागात बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली. पण प्रत्यक्षात रसायन प्यायल्यामुळे हे मृत्यू झाल्याचा खुलासा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची...

अदानी-रिलायन्सपैकी कोण जिंकणार 5G स्पेक्ट्रमची बोली

देशातील 5G ​​स्पेक्ट्रमची ऑनलाइन लिलाव प्रक्रिया आज, २६ जुलैपासून सुरू झाली आहे. या लिलाव प्रक्रियेत रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी यांच्यासह चार कंपन्या सहभागी होणार आहेत....

सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरला

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मुंबई उपनगरीय रेल्वेचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हार्बर मार्गावरून पनवेलला जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याने हा अपघात झाल्याची माहिती...

विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली परंपरा कायम ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा यांच्यावर टोमणे लगावले....

POK भारतात येण्याचे संकेत

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर आणि देवी शारदा पीठाचा उल्लेख केला आहे. त्यातून पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्यात...

कामाख्या मंदिर : प्रखर उर्जेचा स्रोत

गुवाहाटीत असलेले पुरातन असे कामाख्या मंदिर हे ऊर्जेचे प्रचंड असे मोठे केंद्र आहे. तेजोवलयाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. तुषार सावडावकर यांनी यासंदर्भात अनुभव घेतला. मंदिरे, त्यातील ऊर्जा, तेजोवलय याविषयी त्यांच्याशी...

नऊ थर जर तर…

राज्यात निर्बंध असल्याने साधेपणाने गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सव गोविंदा पथके साजरा करीत होती. मात्र यंदा हे निर्बंध उठवले गेले आहेत. दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात, जोशात, उत्साहात साजरा करता येणार...

‘समशेरा’ची बोथट धार

रणबीर कपूरचा समशेरा हा चित्रपट नुकताच रीलिज झाला आहे. ऐतिहासिक आणि मसाला यांचे मिश्रण म्हणजे हा चित्रपट. पण तो दोन्ही अंगांनी यशस्वी ठरलेला नाही असेच दिसते.

बँक समोर टॅंक !

चीनमधल्या बँकिंग क्षेत्रावर मोठं संकट आलंय आणि त्यामुळे चीनमधल्या बँकांनी ग्राहकांची खाती गोठवून ठेवलीत. त्यामुळे अर्थात या बँकांविरोधात आंदोलन सुरू झालंय. बँकेच्या बाहेर ग्राहक मोठ्या संख्येने जमतायत आणि आमचे...

सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगत घातला गंडा

एका प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चार आरोपींना अटक केली आहे. एका आरोपीने स्वतः सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी असल्याचा खोटा दावा केला होता. या खोट्या प्रकरणात या आरोपीला इतर...

Team News Danka

25588 लेख
0 कमेंट