29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024

Team News Danka

25121 लेख
0 कमेंट

शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे....

बंडानंतर शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ...

‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं  

विधानपरिषद निवडणूक निकालानंतर नाराज झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतमध्ये गेले आणि तिथून हे आमदार गुवाहाटी येथे मुक्कामाला गेले. त्यानंतर हे आमदार ‘रेडिसन ब्लू’ या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर हे...

धर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?

मराठी चित्रपट 'धर्मवीर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. सिनेमागृहात या चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. हा सिनेमा प्रदर्शित होऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत....

एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरून दूर केले!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पत्र महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून हटविण्यात आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केल्याचे पत्र दिले आहे. या...

फडणवीसांनी केला तो खरा ‘त्याग’

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर अवघा महाराष्ट्र आणि सारा देश अवाक झाला. हा मास्टरस्ट्रोक होताच पण मोठेपणा दाखवत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या...

दहा तासांनी राऊत यांची ईडी कार्यालयातून सुटका

मुंबईतील गोरेगाव पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यानी शिवसेना नेते संजय राऊत यांची सलग दहा तास चौकशी केली. ईडीने त्यांचा जबाब नोंदवून घेत रात्री दहा वाजता राऊत यांना सोडण्यात...

आणि पुन्हा नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडला

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा एकापाठोपाठ एक विक्रम करत आहे. नुकत्याच झालेल्या पावो नूरमी ऍथलेटिक्स मीटमध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम केला होता. त्यांनतर त्याने पुन्हा एकदा ८९.९४...

राज ठाकरे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केले....

भाजपाकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांना उमेदवारी

महाराष्ट्रात शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं. त्यांनतर आता नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची नियुक्ती होणार आहे. विधानसभेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे. त्यासाठी भाजपाने आमदार राहुल नार्वेकर...

Team News Danka

25121 लेख
0 कमेंट