35 C
Mumbai
Saturday, April 20, 2024

Team News Danka

25604 लेख
0 कमेंट

पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी

पुण्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे शिकाऊ विमान शेतात कोसळलं आहे. या अपघातात पायलट महिला किरकोळ जखमी झाली आहे. पायलट महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल...

“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. मी द्रौपदी मुर्मू.... देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल...

“जो राष्ट्रवादी और काँग्रेस के जंजिरो में अटके है, वो खंजीर खुपसने की बात ना करे”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. माजी मंत्री...

मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. त्या देशातील आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यानंतर आज, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजून १५...

पर्समधून बाळाला पळवून नेणारी नर्स ताब्यात

सांगलीच्या तासगावमध्ये एका बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना रविवार, २४ जुलै रोजी घडली होती. तासगाव येथील डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून काल सकाळी एक दिवसाच्या बाळाचे अपहरण करण्यात आले...

“धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार”

"धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल,"...

पवारसाहेब, पुरंदरेंचा विषय किती उगाळायचा ?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास यांच्याविषयी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार बोलले. तेच तेच मुद्दे किती काळ उगाळत बसणार हा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. सत्ता...

एसटी कोमात कॅब जोमात

राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये टप्पे प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आहेत. त्यामुळे शासन इतर कुणालाही टप्पे प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार देऊ...

पूर्वांचल, काश्मीरमधील ‘दंत’कथा

दंतवैद्य डॉ. प्रतिभा आठवले यांनी ईशान्य भारत, काश्मीर भागात फिरून आपल्या दंतचिकित्सेतील ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करत समाजात बदल घडविले. गेल्या काही वर्षांत या भागात झालेल्या बदलांच्या त्या साक्षीदार आहेत....

पालख्या वाहिल्यात तरच तुम्ही निष्ठावान !

काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते रमेशकुमार यांनी गांधी, नेहरू कुटुंबांमुळेच आपल्याला सगळे लाभ मिळाल्याचे वक्तव्य केले. त्याची तुलना महाराष्ट्रातल्या राजकारणाशी केली तर ठाकरे कुटुंबानेही आपल्या आमदार, खासदारांकडून अशीच अपेक्षा केली होती....

Team News Danka

25604 लेख
0 कमेंट