30 C
Mumbai
Friday, April 26, 2024

Team News Danka

25742 लेख
0 कमेंट

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; मेट्रो कारशेड आरेतच!

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मुंबईतील बहुचर्चित मेट्रो-३ चे कारशेड...

संजय राऊत आज ईडीसमोर हजर होणार

शिवसेना खासदार संजय राऊत यांना २७ जून रोजी ईडीने समन्स बजावलं होतं. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने हे समन्स बजावला होता. त्यानंतर संजय राऊत आज ईडी चौकशीसाठी जाणार आहेत. काल, ३० जून...

‘जुदा हो के भी’ चा भूताचा थरार

दिग्दर्शक विक्रम भट्टने भूतपटाची आपली एक वेगळी वाट यशस्वी केली आहे आणि पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत हे भयपट फारच डेंजरस असले तरी त्याचाही एक हुकमी प्रेक्षकवर्ग आहे हे विशेषच.

घराचे प्रवेशद्वार आणि रत्न

घराच्या दरवाज्याच्या दिशेला खूप महत्त्व आहे. पण त्यासोबतच या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याखाली रत्न ठेवणे हेही महत्त्वाचे असते. कोणते रत्न ठेवले तर ते आपल्यासाठी लाभदायक ठरते यावर टाकलेला प्रकाश.

खंजीर कुणी कुणाच्या पाठीत खुपसला?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या आमदारांनी आपल्याला दगा दिल्याचे विधान केले तर खासदार संजय राऊत यांनी या आमदारांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भावना व्यक्त...

एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, फडणवीस उपमुख्यमंत्री!

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राजभवनात शपथ ग्रहण केली. एकनाथ शिंदे यांचे नाव देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जाहीर केल्यानंतर आश्चर्य व्यक्त झाले होते पण...

सेटलवाड अटकेविरोधातील आंदोलनात कॅथलिक समाजाला ओढले जात आहे!

खासदार गोपाळ शेट्टी यांना उत्तर मुंबई अल्पसंख्यांक मोर्चाचे जेम्स सुसाई यांनी लिहिले पत्र सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत दादर रेल्वे स्थानकाबाहेर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर भाजपा...

तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेबाबत संयुक्त राष्ट्रांच्या टीकेला भारताचे चोख उत्तर

गुजरात दंगलीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या अटकेवर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने (OHCHR) चिंता व्यक्त केल्यानंतर आता भारत सरकारने यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा देशाच्या सार्वभौम न्यायव्यस्थेतील हस्तक्षेप असल्याचे...

मिलिंद घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्ष या पदावर मिलिंद घाग यांची नेमणूक करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी मिलिंद घाग यांना पुष्पगुच्छ देऊन या पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष...

‘फडणवीसांनी बाळासाहेबांच्या स्वप्नातला मुख्यमंत्री केला’

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यंमत्री होतील अशी, घोषणा केली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन...

Team News Danka

25742 लेख
0 कमेंट