34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024

Team News Danka

25731 लेख
0 कमेंट

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष’

अतुल भातखळकरांचे उद्गार; स्वा. सावरकर जयंतीनिमित्त पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे खरे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी केवळ हिंदुंच्या अयोग्य रुढींवरच नव्हे तर मुस्लीम- ख्रिश्चन या धर्माचा अभ्यास करून...

हरिशंकर जैन, विष्णू जैन हे ज्ञानवापी प्रकरणाचे खरे नायक!

सध्या देशभर ज्ञानवापी मशिद-मंदिराचा मुद्दा गाजतो आहे. न्यायालयात हे प्रकरण तूर्तास प्रलंबित आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात सनातन हिंदू धर्माची बाजू लढवत आहेत ते हरिशंकर जैन...

‘मक्खन पर नहीं पत्थर पर लकीर खींचता हूं’

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी जपानमधील भारतीयांनी बोलावलेल्या स्वागत समारंभात पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपण भारतात किती ठाम निर्णय घेतो, हे सांगण्याचा प्रयत्न पंतप्रधान...

औरंगाबादमध्ये भाजपाचा ‘जल आक्रोश मोर्चा’

सोमवार, २३ मार्च रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने मोर्चा काढला आहे. 'जल आक्रोश मोर्चा' असा भाजपाने औरंगाबादमध्ये मोर्चा काढला आहे. यावेळी हा मोर्चा भाजपाने...

चहा प्रेमींसाठी आला सोन्याचा चहा!

चहा प्रेमींसाठी आनंदाची बातमी! दुबईतील सोन्याचा चहा अनेकांनी ऐकला असेल, पण आता सोन्याचा चहा पिण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. कारण आपल्या देशात आता या सोन्याच्या चहाची निर्मिती झाली आहे....

लिलावतीचे ‘सिक्युरिटी’ पराग जोशींचं काय चुकलं?

खासदार नवनीत राणा यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना तिथे व्हायरल झालेल्या फोटोमुळे पराग जोशी या सुरक्षा अधिकाऱ्याला आपली नोकरी गमवावी लागली. काय दोष होता त्यांचा?...

ज्ञानवापी मशीद प्रकरणी उद्या न्यायालय देणार निकाल

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची सोमवार, २३ मे रोजी जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. मंगळवार, २४ मे रोजी न्यायालय निकाल देणार आहे....

सुमित राघवन म्हणतो, योगींसारख्या व्यक्ती महाराष्ट्रातसुद्धा हव्यात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमीच त्यांच्या निर्णयांमुळे चर्चेत असतात. योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील लाऊडस्पीकरपासून ते स्पीड ब्रेकरपर्यंतच्या अनेक मोठ्या मुद्द्यांवर नवीन आदेश जारी केले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या...

महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात केले एप्रिल फूल

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधनाचे दर कमी करत सामान्य माणसांना दिलासा दिला. यानंतर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारनेही इंधनावरील करात कपात करत असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात मात्र हा केंद्राच्या...

संजय राऊतांवर मेधा सोमय्यांचा १०० कोटींचा दावा

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात मेधा सोमय्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत...

Team News Danka

25731 लेख
0 कमेंट