29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024

Team News Danka

25718 लेख
0 कमेंट

ठाकरे सरकार आले ताळ्यावर; पेट्रोल २.६ रुपयांनी तर डिझेल १.४४ रुपयांनी स्वस्त

केंद्र सरकारने इंधानावरचे उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्य सरकारवर सर्वच स्तरामधून इंधन दर कमी करण्यासाठी दबाव...

फोटो काढला दुसऱ्याने; बळी मात्र लिलावतीचे सुरक्षा अधिकारी पराग जोशींचा

खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यावर त्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना एमआरआय चाचणीदरम्यान त्यांच्या काढलेल्या फोटोचा फटका मात्र रुग्णालयातले सुरक्षा अधिकारी पराग जोशी यांना बसला आहे. पराग जोशी...

पश्चिम बंगालच्या तृणमूल उमेदवार निघाल्या बांगलादेशी नागरिक

गेल्या वर्षी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या असून त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सत्तेत आला आहे. पण ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून निवडणूक लढलेल्या उमेदवार...

भिवंडीतून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ८ हजार ६४० कफ सिरपच्या बाटल्या जप्त

मुंबईत रविवार, २२ मे रोजी भिवंडीमध्ये एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीच्या मुंबई युनिटने भिवंडी परिसरातून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा मोठा साठा जप्त केला आहे. ८ हजारहून...

हट्टाने उत्तर प्रदेशला गेलो असतो तर मनसैनिक सापळ्यात अडकले असते!

राज ठाकरे यांचा बहुचर्चित असा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, दौरा स्थगित केल्यानंतर अनेकांना आनंद झाला आणि अनेकांना वाईटही वाटलं. यावरून टीका होणार याची कल्पना...

राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेतील भाषणाला सुरुवात करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सणसणीत टोला लगावला. आजची सभा ही सभागृहात घ्यावी लागली कारण पावसाचे वातावरण आहे. शिवाय...

‘उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी आंदोलनाची केस आहे का?’

राज ठाकरे यांनी विचारला सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानंतर रविवार, २२ मे रोजी पुण्यात सभा घेणार असल्याचे सांगितले होते....

… म्हणून इम्रान खान यांनी भारतावर उधळली स्तुतीसुमने

केंद्र सरकारने शनिवार, २१ मे रोजी मोठा निर्णय घेत इंधनावर आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क कमी केले आहे. त्यामुळे भारतात प्रति लिटर पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त...

निखत झरीनकडून राणा अयुब ‘नॉकआऊट’

महिला बॉक्सर निखत झरीनने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि तिचे कौतुक सुरू झाले. पण यानिमित्ताने राणा अयुबसारख्या दुतोंडी पत्रकारांचा चेहरा उघड झाला आहे. काय केले निखत झरीनने?

माता-बाल संगोपनाचा वसा

मुंबई माता आणि बाल संगोपन संस्थेच्या माध्यमातून या क्षेत्रात गेली १०३ वर्षे अथकपणे वाटचाल सुरू आहे. या संस्थेचा हा शंभर वर्षांचा प्रवास भारत भाग्य विधाताच्या माध्यमातून जाणून घेऊया...

Team News Danka

25718 लेख
0 कमेंट