29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024

Team News Danka

25590 लेख
0 कमेंट

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचा मृत्यू ; मुलगी सुखरूप

प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबत खुद्द रोनाल्डोने माहिती दिली आहे. त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जहिने एका मुलीचा...

गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडली पैसे मोजायची मशीन

गेल्या काही दिवसांपासून कोठडीत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. सदावर्ते यांच्या घरात पैसे मोजण्याची मशीन मिळाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे....

सुपरस्टार आर. माधवनच्या मुलाने असं काय करून दाखवलं?

सध्या अभिनेता आर माधवन आनंदात आहे. याचे कारण म्हणजे त्याचा मुलगा वेदांत माधवन याने डॅनिश ओपन २०२२ मध्ये जलतरणात सुवर्णपदक पटकावले आहे. आर माधवनच्या मुलाने वेदांतने ८०० मीटर जलतरण स्पर्धेत...

श्रीलंकन ​​नागरिकाच्या हत्येप्रकरणी त्या सहा जणांना फाशी

ईश्वरनिंदेप्रकरणी एका श्रीलंकन ​​नागरिकाला जमावाने मारहाण करून जाळल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी न्यायालयाने सोमवारी, १८ एप्रिल रोजी एका श्रीलंकन ​​नागरिकाला...

दुसऱ्या मिती लघुपट महोत्सवाची घोषणा, अभिनेते अजय पूरकर यांनी केले पोस्टरचे प्रकाशन

लघुपटांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्यासाठी सर्जनशील तरुण पिढीला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दुसऱ्या मिती लघुपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पावनखिंड चित्रपटातील...

ठाकरे सरकार हीच मोठी बनवेगिरी

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाने फिरणाऱ्या खोट्या पत्रावरून भातखळकर आक्रमक झाले...

‘कितीही तोडफोड केली तरी, आम्ही त्यांची पोलखोल करणारच’

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून पोलखोल अभियान सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्याआधीच भाजपाच्या रथाची तोडफोड झाली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली...

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र निघाले ‘फेक’

महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा आमदारांचा विषय हा यातील कळीचा मुद्दा असतो. अशातच...

राज ठाकरेंनी या विषयांवर केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणांमधून मांडलेल्या मुद्द्यांवरून महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर आज मुंबई मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर मनसे नेते...

‘मस्क’ कलंदर, ट्विटर बिलंदर

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर हे खूपच चर्चेत आहे, याचे कारण म्हणजे टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क, जे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. याच एलॉन मस्क यांनी ट्विटरला खरेदी करण्याची ऑफर...

Team News Danka

25590 लेख
0 कमेंट