33 C
Mumbai
Friday, April 19, 2024

Team News Danka

25582 लेख
0 कमेंट

राजधानी दिल्लीच्या बाजारात सापडला बॉम्ब  

दिल्लीच्या गाझीपूर शहरातील बाजारात बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका बेवारस बॅगमध्ये स्फोटके आढळून आली होती. त्यानंतर जवळच्या एका रिकाम्या शेतात खड्डा खोडून ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत....

चित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू

प्रसिद्ध मल्याळी चित्रपट निर्माते अली अकबर आता हिंदू झाले आहेत. १३ जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने त्यांच्या सोबत हिंदू धर्म स्वीकारला आहे. अकबर हे आता राम सिंहन या नावाने ओळखले...

अर्थसंकल्पीय अधिवेशन या तारखेला होणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे. अधिवेशनावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू...

अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभी राहणार शिवसेना

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्ता स्थापन केलेली शिवसेना आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहे. इतर राज्यातील निवडणुकात एकही उमेदवार निवडून आलेला नसताना आता उत्तर प्रदेशात अयोध्येत योगी...

ही दोन औषधे कोरोनावर प्रभावी

कोरोना आणि ओमायक्रोनने जगभरात धुमाकूळ घातला असताना आता एक दिलासादायक बातमी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन नवीन औषधांना मान्यता देण्यात आली आहे. ही...

जवानांनी अशी साजरी केली लोहरी

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. लोहरी, बिहु, पोंगल अशी अनेक नावांनी या सणाला देशभरात ओळखले जाते. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण भारतीय लष्करातील जवानांनीही मोठ्या...

मंत्री हाकणार ‘किल्ल्यांवरून’ कारभार

राज्यातील दुकानांच्या नावाच्या पाट्या या मराठीत हव्या असा निर्णय नुकताच मंत्रिमंडळात घेण्यात आला. त्यापाठोपाठ आता मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता मंत्र्यांच्या बंगल्यांना...

…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण! नेमके घडले काय?

बाका प्रसंग आला तर एक महिला कसा तो प्रसंग निभावून नेते याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. असाच एक प्रकार पुण्यात घडला. पुण्याच्या रस्त्यावर बस चालवत असताना अचानक आपत्कालीन परिस्थितीमध्ये...

अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

राजकीय भूमिका घेतल्याने एका मराठी अभिनेत्याला मालिकेतील काम गमवावे लागल्याची चर्चा आहे. अभिनेते किरण माने यांना ‘स्टार प्रवाह’ या चॅनेलवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आल्याचे...

नागपूरच्या २० वर्षीय मालविकाने सायनाला केले पराभूत

नागपूरच्या एका २० वर्षीय बॅडमिंटनपटूने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवार, १३ जानेवारी रोजी सायना नेहवालवर विजय मिळवला. नागपूरची मालविका बनसोडने या स्पर्धेत लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिचा...

Team News Danka

25582 लेख
0 कमेंट