35 C
Mumbai
Saturday, April 20, 2024

Team News Danka

25604 लेख
0 कमेंट

गेले जिनपिंग कुणीकडे? चीनच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल तर्कांना उधाण

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या तब्येतीच्या वावड्यांनी सध्या जगभरातील मीडीयाला चांगलेच खाद्य पुरवले आहे. शी जिनपिंग यांची तब्येत ठिक नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून माध्यमातून समजत आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला...

५ ते ११ वयोगटासाठी फायझरची नवी लस लवकरच उपलब्ध होणार

फायझर आणि बायोटेकने सोमवारी सांगितले की चाचणीच्या निकालांवरून दिसून आले की त्यांची कोरोना व्हायरस लस सुरक्षित आहे आणि ५ ते ११ वयोगटातील मुलांमध्ये एक मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे,...

दहशतवादी रिजवान मोमीनला मुंब्र्यातून अटक

सोमवार, २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून रिजवान मोमीन नावाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली...

कम्युनिस्टांनाही कळले, कट्टर इस्लामी संघटना करत आहेत शिक्षित महिलांना लक्ष्य!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) लीक झालेल्या आपल्या पत्रकात केरळमधील कट्टरपंथी इस्लामिक संघटनांकडून व्यावसायिक महाविद्यालयांमधील तरुण सुशिक्षित महिलांना दहशतवादाकडे ओढून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा इशारा दिला आहे. असे प्रयत्न होत...

अमेरिकेने जीव वाचवून पळ काढला

अफगाणिस्तानात २० वर्ष काढल्यानंतर अखेर अमेरिकेने आपलं सैन्य मायदेशी बोलावलं. वर्षभरापासून सैन्य बोलावण्याची तयारी सुरु होती. अमेरिकेने हा निर्णय घाईघाईत घेतला असं जग म्हणतंय, मात्र, दुसरीकडे रशियाला हा घाईघाईचा...

काँग्रेस शासित राजस्थानमध्ये हिंदू मुलाचे ‘लिंचिंग’

राजस्थानमधील अलवरमध्ये १९ वर्षीय हिंदू मुलाची मुस्लिम जमावाने मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मुलाला रुग्णालयात नेण्यात आले होते जेथे रविवारी त्याचा मृत्यू झाला. योगेश जाटव असे...

कधी काळी थाटला होता संसार, आता बिग बॉसच्या घरात एकत्र

बहुचर्चित लोकप्रिय असा रियलिटी शो बिग बॉस मराठी च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे रविवार 19 सप्टेंबर रोजी या रियालिटी शो चा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला असून विविध...

आधीच तोट्यात असलेल्या ‘बेस्ट’ला ३५ कोटीचा खड्डा?

मर्जीतील कंत्राटदार, नातेवाईक, बगलबच्च्यांना कामे देण्याऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा बेस्ट डिजिटल तिकीट निविदेतही मनमर्जी कंपनीला ठेका देण्यासाठी नियम आणि नितीमत्ता धाब्यावर बसवली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीला कंत्राटातून वगळण्याचे कारण...

तक्रारदार स्थानबद्ध तर गावगुंड राज्यभर मुक्त

राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाल्याचा घणाघाती आरोप भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी...

दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली मुंबईबाहेर कशासाठी?

दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मधील पदांवर पदोन्नती द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचे आढळून येत...

Team News Danka

25604 लेख
0 कमेंट