30 C
Mumbai
Sunday, March 16, 2025

Team News Danka

32583 लेख
0 कमेंट

टाटाची भरारी; पाकिस्तानवर भारी

टाटा कंपन्यांनी भरभक्कम नफा कमावत भरारी घेतलीय आणि ही टाटाची भरारी पाकिस्तानच्या शेअर मार्केटपेक्षाही भन्नाट आहे. टीसीएस ही देशात सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध करण्यास कधीच मागे पडत नाही.

‘संजय राऊत हे प्रवक्ते, मास्टर माइंड उद्धव ठाकरे’

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या हे दोन दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. आज, १३ एप्रिल रोजी सांयकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून त्यांनी...

‘मुंब्र्यात सापडलेले दहशतवादी बाहेरून आलेले’

राज ठाकरेंनी काल ठाण्यात घेतलेल्या सभेत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर सडकून टीका केली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी कालच्या भाषणात भोंग्यांवरुन...

तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

मंगळवार, १२ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी सभेपूर्वी तलवार दाखवली होती. याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात...

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते हे कोठडीत होते. त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली असून सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली...

किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने तूर्तास मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन मंजूर केला असला तरी...

श्रीलंकेपाठोपाठ नेपाळचाही घात; त्यात चीनचा हात

भारताचे शेजारी देश सध्या भयंकर संकटात आहेत. नेपाळची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. शिवाय पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्येही आर्थिक संकटे आहेत. भारताचे हे शेजारील देश आर्थिक संकटात का सापडले आहेत?...

शरद पवारांनी पुन्हा केला बाबासाहेब पुरंदरेंना विरोध

ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेतील वक्तव्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच झोंबली असून त्यावर दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे...

नवाब मलिकांची १४७ एकर जमीनीसह आठ मालमत्ता जप्त

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात आहेत. आज, १३ एप्रिल रोजी ईडीने मलिकांची मालमत्ता जप्त केली आहे. मलिक यांच्या एकूण आठ मालमात्तेवर इडीने टाच...

दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयाला भेट

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज, १३ एप्रिल रोजी मंत्रालयात दाखल झाले आहेत. तब्बल दोन वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात दाखल झाले आहेत. सुरुवातीला कोरोना काळात आणि नंतर...

Team News Danka

32583 लेख
0 कमेंट