ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजच्या राजकीय आरक्षणावर गदा आल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या संदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल स्विकारायला नकार...
भारतीय जनता पार्टीने आमदार रणधीर सावरकर यांना नवी जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता आमदार सावरकर यांना प्रतोद म्हणून नियतयुक्त करण्यात आले आहे....
जमीन व्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा रिमांड आणखी सहा दिवसांसाठी वाढवून द्यावा अशी मागणी ईडीचे वकील अनिल सिंग यांनी केली आहे. सध्या मुंबई...
मुंबई महानगर पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते, नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या आयकर खात्याच्या धाडीत जाधव यांची मालमत्ता १३० कोटींपेक्षा अधिक असल्याचे समोर येते आहे.
आयकर...
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी हे अधिवेशन वादळी ठरत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ सुरू झाल्याने राज्यपाल अभिभाषण सोडून सभागृहातून निघून गेले. तर त्यापूर्वी भाजपा नेत्यांनी...
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. ठाकरे सरकारने सर्वोच्च नयायल्यात सादर केलेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची कोंडी झाली आहे....
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अनेक मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता असतानाच आता राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ सुरू झाला. भाषणादरम्यान गोंधळ झाल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण सोडून राज्यपाल सभागृहातून...
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार असल्याची चर्चा असतानाच अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांनी आता आंदोलन...
युक्रेन रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतीय नागरिक विशेषतः विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशियाकडून मानवतेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित मार्ग तयार करत असल्याची माहिती भारतातील...
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार असून ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणांच्या आगामी...