26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023

Team News Danka

22572 लेख
0 कमेंट

सचिन वाझेंनीच केला मनसुख हिरेन यांचा खून?

मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मनसुख हिरेन यांचा खून एपीआय सचिन वाझेंनीच केला असण्याची शक्यता मनसुख हिरेन यांच्या पत्नी, विमला हिरेन यांनी व्यक्त केली आहे. विरोधीपक्ष...

इस्रोच हाताळणार राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत अवकाशीय प्रकल्प

राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत सर्व अवकाशीय प्रकल्पांची हाताळणी इस्रो तर्फेच केली जाणार असल्याचे सरकारतर्फे राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले. चांद्रयान २, गगनयान यांसारख्या राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे प्रकल्पांची धुरा इस्रोच्याच खांद्यावर राहणार...

भारताच्या लसीकरण मोहिमेतील मोठी झेप

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने प्रथमच २४ तासात २० लाख लोकांना लस दिली गेली आहे. १६ जानेवारीपासून भारतात सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत हे...

“…तर मी येडियुरप्पा नाव सांगणार नाही”

"सिद्धरामैय्या तुम्ही कायम विरोधातच बसणार आहात याची मी 'गॅरेंटी' देतो. जर का मी पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये १३०-१३५ जागा जिंकून सिद्धरामैय्यांना पुन्हा विरोधात बसायला भाग पाडलं नाही, तर मी येडियुरप्पा...

भारताच्या लसीकरण मोहिमेचे आंतरराष्ट्रीय पातळीवरून कौतूक

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख गीता गोपिनाथ यांनी भारताच्या कोविड-१९च्या विरुद्धच्या लढ्यातील लसीकरणाच्या मोहिमेचे कौतूक केले आहे. भारताची मोहिम वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे ही वाचा: https://www.newsdanka.com/business/india-takes-huge-step-towards-self-reliance-in-defense-manufacturing/7470/ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. हंसा...

शस्त्रास्त्र निर्मितीतील आत्मनिर्भरतेकडे भारताचे मोठे पाऊल

शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱी बीईएमएल (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) या कंपनीतील आपला हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे. सरकारने हे जाहीर केल्यानंतर या कंपनीची खरेदी करण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली...

गडकरींनी घालून दिला ‘हा’ नवा आदर्श…

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात प्रवास करताना आपल्या बुलेटप्रूफ गाडीला रामराम केला आहे. "नागपूर शहराला स्वच्छ, हरित, सुंदर ठेवण्यासाठी इंधनाच्या कार वापरणार नाही." असं म्हणत नितीन...

महाशिवरात्रीचे महत्व

हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे विशेष महत्व आहे. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचे महत्व हिंदू धर्मात सांगितलेले आहे. महाशिवरात्रीचे ज्योतिषशास्त्रीय महत्व देखील आहे. सूर्य हा जगाचा आत्मा मानलेला आहे आणि चंद्र हा मनाचा...

अफगाणिस्तानातील वीरांगना

आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ४ अश्या महिलांची कहाणी ज्या सध्या अफगाणिस्तानात तालिबान समोर बसून सुरु असलेल्या युद्धावर तोडगा काढायचा प्रयत्न करत आहेत. तालिबानसोबत...

“मनसुख हिरेन प्रकरणी ठाकरे सरकारला एनआयएचे भय कशाला?”- अतुल भातखळकर

"मनसुख हिरेनच्या हत्येचे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात ठाकरे सरकारला भय कशाचे वाटते? प्रत्येक आत्महत्या आणि हत्या अनुत्तरित राहावी अशी राज्य सरकारची ईच्छा आहे काय? हत्या करणाऱ्याना अभय कोण देतंय हे...

Team News Danka

22572 लेख
0 कमेंट