देशातील आणि राज्यातील ओमिक्रोन रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी मुंबईत कलम १४४ लागू केला आहे. नव वर्षाला लोक एकत्र जमत असतात, होणाऱ्या पार्टी, कार्यक्रम...
ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने केंद्राकडून इम्पिरिकल डेटा देण्याचे आदेश आम्हाला देता येणार नाहीत, असे म्हटल्यामुळे राज्य सरकारने केलेली ही याचिका फेटाळली गेली आहे. त्यामुळे...
कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्राणज्योत बुधवारी मालवली. तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला होता. यातील...
मनसेच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेतून राजीनामा दिला आहे. पाटील यांनी दिलेला राजीनामा हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया...
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात एक महत्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारला हा मोठा दणका...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत एक सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजचे नावे ‘आंबेडकर- द लेजेंड’ असे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची सिरीज ‘बाबा...
मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी उर्फ सतीश पै याला फिलिपाइन्समधून भारतात आणण्यात आले आहे. मंगळवारी रात्री भारतीय यंत्रणा सुरेश पुजारीला घेऊन दिल्लीत दाखल झाल्या. काही दिवसांपूर्वी पुजारीला यूएस फेडरल...
भारतीय जवानांनी एक अनोखा आदर्श जगासमोर उभा केला आहे. सीआरपीएफचे जवान थेट उत्तर प्रदेशमधील एका लग्नात पोहचले. सीआरपीएफचे जवान शैलेंद्र प्रताप सिंह यांना गेल्या वर्षी वीरमरण आले होते. त्यांच्या...
अवघ्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातला स्वप्निल लोणकर या होतकरू तरुणाने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली। एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वप्निलने हे...
कोरोना महामारी काळात ऑनलाइन सुरू असणाऱ्या प्राथमिक वर्गांच्या शाळा अखेर आजपासून सुरू झाल्या आहेत. मुंबईतील शाळांचे १ ली ते ७ वीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू...