22 C
Mumbai
Monday, December 9, 2024

Team News Danka

30371 लेख
0 कमेंट

‘शेल कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी पैसे फिरवले’

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर आता ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या रिमांडमध्ये त्यांच्याविरोधात जे आरोप करण्यात आले आहेत, ते गंभीर स्वरूपाचे आहेत. अनिल देशमुख यांनी दिल्लीतल्या शेल...

तेलंगणामध्येही भाजपाचा बोलबाला

हुजुराबाद विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या २१व्या फेरीनंतर भाजपाचे उमेदवार इटाला राजेंद्र यांनी २२,५२२ मतांची आघाडी घेत आपला विजय निश्चित केला आहे. अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या शेवटच्या फेरीच्या निकालासह, भाजपला १,०१,९७४...

‘राऊत आणि मलिक स्वतःच महाविकास आघाडीसाठी कबर खोदत आहेत’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना खोचक ट्विट करत टोला लगावला होता. नितेश राणे...

‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज (मंगळवारी) अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला. त्याचबरोबर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी...

काबुलमध्ये आत्मघाती स्फोटात १९ मृत्युमुखी

अफगाणिस्तानच्या राजधानी शहरात काबूलमध्ये आज (२ नोव्हेंबर) भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर...

घरकोंबडे आहेत हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले!

आमदार अतुल भातखळकर यांनी उडविली खिल्ली आम्ही अंडी उबविली होती, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याची भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडविली असून अखेर मुख्यमंत्र्यांनी...

आसाममध्ये भाजपाला निर्भेळ यश

आसाम पोटनिवडणुकीत भाजपा आणि त्यांचा मित्रपक्ष यूपीपीएलने पाचही जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या सुशांत बोरगोहेन यांनी ३०,५६१ मतांच्या फरकाने थौरा विधानसभा जागा जिंकली. भाजपचे सहयोगी UPPL उमेदवार जिरॉन बासुमाटरी आणि...

अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच

मनी लॉन्ड्रिंगप्रकणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. आता देशमुख यांची संपूर्ण दिवाळी ही तुरुंगातच जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी...

भारतीयांना इस्रायलची मैत्री बहुमूल्य

"भारतीयांना इस्रायलशी असलेली मैत्री फार मौल्यवान आहे." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. मंगळवारी ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेच्या वेळी इस्रायली पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी झालेल्या...

‘आता जायची वेळ झाली’ म्हणणाऱ्या मिस केरळचा दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने झाला मृत्यू

दोन वर्षांपूर्वी मिस केरळ बनलेल्या अंसी कबीरने आपल्या एका व्हीडिओत ‘आता जायची वेळ झाली’ हे लिहिलेले वाक्य दुर्दैवाने तिच्याबाबतीत खरे निघाले. हा तिचा अखेरचा व्हीडिओ ठरला. एका कार अपघातात...

Team News Danka

30371 लेख
0 कमेंट