28 C
Mumbai
Saturday, January 25, 2025

Team News Danka

31349 लेख
0 कमेंट

सात महिन्यांच्या संसारात शिरले संशयाचे भूत आणि झाले असे विपरित…

अवघ्या सात महिन्यांच्या संसारात संशयाच्या भुताने प्रवेश केला अन संसार सुरू होण्यापूर्वीच संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गोरेगाव पश्चिम येथे राहणाऱ्या या...

सोनियांच्या घरी शरद पवार भेटीला

संसदेतील परिस्थितीबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक होत असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे खासदार टीआर बाळू, शिवसेनेचे खासदार संजय राऊत,...

एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देऊनही काही ठिकाणी एसटी कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. त्यानंतर कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आजपासून...

जम्बो कोविड सेंटरच्या ११ कोटी भाड्याबद्दल स्थायी समितीला माहितीच नाही!

मुंबई पालिकेचे करोनावर हजारो कोटी खर्च झाले आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी करोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करुन भरले असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत...

आमचा उमेदवार गरीब होता; नाना पटोले यांनी दिले स्पष्टीकरण

नागपूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली की, आमचा उमेदवार गरीब होता आणि भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. भाजपाने या निवडणुकीत घोडेबाजार केला. नागपूर...

यूके-भारत नैसर्गिक भागीदार

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी सांगितले की यूके आणि भारत हे नैसर्गिक भागीदार आहेत. जे ५जी आणि टेलिकॉमवरील भागीदारीपासून ते स्टार्टअपपर्यंत अनेक विलक्षण प्रकल्पांवर एकत्र काम करत आहेत. व्हिडीओ...

चीनच्या ‘आक्रमक कृती’विरुद्ध अमेरिकेचे महत्वाचे वक्तव्य

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी मंगळवारी चीनला इंडो-पॅसिफिकमध्ये 'आक्रमक कृती' थांबविण्याचे आवाहन केले. या प्रदेशाच्या भेटीदरम्यान बोलताना, वॉशिंग्टन बीजिंगच्या वाढत्या सामर्थ्याविरूद्ध युती मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. इंडोनेशियातील एका...

हेल्मेट घाला, वाहन हळू चालवा नाहीतर…

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतुद असलेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता...

चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास परवानगी देण्याची संरक्षण मंत्रालयाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केली. तसेच थेट न्यायालयाला अहवाल...

पाव शतकानंतर पुण्याला खोखोचा दुहेरी मुकुट!!!

पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर हौशी खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ५७ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर...

Team News Danka

31349 लेख
0 कमेंट