गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना तो साधेपणाने साजरा करण्यासाठी पालिकेने घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही अनेक निर्बंध कायम...
मुंबईतील विविध भागतील इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या दुकानातून लॅपटॉपचोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. या चोरट्यांनी नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईतील भागातील इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या...
केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिलीय. सुप्रीम कोर्टानं मागील सुनावणीवेळी एनडीए आणि नेव्हल अकादमीच्या प्रवेश परीक्षांना बसण्यास...
मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ ठेवण्याचे प्रकरण आणि त्याच गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची झालेली हत्या यासंदर्भात १० हजार पानी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता...
मित्राला भेटण्यासाठी मुंबईला जात असलेल्या १४ वर्षीय मुलीला पुणे रेल्वे स्थानकाहून घरी सोडण्याचा बहाणा करून रिक्षाचालकाने अपहरण करून आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला...
मुंबई सिव्हिल कोर्टाने प्ले स्टोर वरील ‘सेलमोन भोई’ या खेळावर तात्काळ बंदी घातली आहे. तरुणांमध्ये या गेमबद्दल बरीच चर्चा आहे. हा गेम सलमान खान याच्या ‘हिट अँड रन’ आणि...
२०२२ ला होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजतील लागले आहेत. नजरेच्या टप्प्यात आलेल्या या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने या पाच...
मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे चीनला मोठा धक्का बसू शकतो. खरं तर, व्यापार मंत्रालयाची तपास शाखा, डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजने स्वस्त आयातीपासून घरगुती उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी चीनच्या ‘व्हिटॅमिन सी’...
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टनं धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलीया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या...
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना 'मोठ्या प्रमाणात पैसे देऊन' मनसुख हिरेन यांचा खून करायला सांगितले. असं राष्ट्रीय तपास...