29 C
Mumbai
Tuesday, November 12, 2024

Team News Danka

29920 लेख
0 कमेंट

अण्णासाहेब शिंदे यांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात साजरा

भारताचे माजी कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार २७ जानेवारी रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

खोडसाळ राजदीप सरदेसाईंना धक्का

जेष्ठ पत्रकार आणि ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीचे निवेदक राजदीप सरदेसाई यांच्यावर ‘इंडिया टुडे’ समूहाने कारवाई केली आहे. २६ जानेवारी रोजी दिल्ली हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे...

भारतयात्री

भारत समजून घ्यायचा असेल तर भारताचे प्रत्येक राज्य अनुभवण्याची आवश्यकता असते कारण इथे प्रत्येक राज्याची वेगळी खासियत, संस्कृती आहे. भारत समजून घ्यायची इच्छा अनेकांना असते पण ते शक्य मात्र...

मुंबईकरांची प्रतिक्षा संपली

दहिसर- डी एन नगर (मेट्रो २अ) मार्गिकेच्या मेट्रोची पहिली गाडी मुंबईत अखेरीस पोहोचला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या डब्याचे अनावरण करणार आहेत. हे डबे संपूर्ण भारतीय...

एलआयसी आणि आयडीबीआय बॅंकची निर्गुंतवणुकीकरण होणार

भारत सरकार केंद्रीय अर्थ संकल्पातून एलआयसी या इन्शुरन्स कंपनीतील १० ते १५ टक्के भागीदारी विकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एलआयसी ही भारतातली सगळ्यात मोठी इन्शुरन्स कंपनी आहे. अर्थमंत्री...

भारताची लस जगातील लोकांचे प्राण वाचवत आहे

आज दावोस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने कोविड महामारीचा केलेला सामना आणि त्यातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. "मागील वर्षा फेब्रुवारी- मार्च...

निर्गुंतवणुकीतून सरकार उभारणार अनेक कोटी रुपये

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात येईल. त्याचबरोबर या निर्णयाचा तपशील देखील अर्थसंकल्पातून देण्यात...

कॉमेडियन मुनव्वर फारुकीला जामीन नाही!

वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचा जामीन अर्ज मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आपण निर्दोष असून कुठलाही गुन्हा केला नसल्याचा फारुकीचा दावा न्यायालयाने मान्य केलेला नाही. मुनव्वर फारुकी याच्यावर...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा सलग दुसऱ्यांदा बहिष्कार!

२९ जानेवारी रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. पण काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने केलेल्या...

‘जय श्रीराम’च्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि तृणमूल आमने सामने

पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरकार, 'जय श्रीराम' च्या घोषणांविरोधात विधानसभेत प्रस्ताव आणणार आहे. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या प्रस्तावाला समर्थन करणार नसल्याचे...

Team News Danka

29920 लेख
0 कमेंट