मुंबईतील विलेपार्ल्यात गेली अनेक वर्ष पार्लेकरांना चविष्ट वडापाव खाऊ घालणाऱ्या बाबू वडापावचे मालक बाबूराव सीतापराव यांचे आज निधन झाले. रात्री २:४५ वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
बाबूराव सीतापराव हे वयाच्या...
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्व सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्वदी तर काही राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. आधीच कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या महसुलात तूट...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश सरकारची जेवर विमानतळ आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून विकसित करण्याची योजना आहे. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सोमवारी जेवर विमानतळासाठी २००० कोटी...
भारत आणि चीन या दोन देशांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण असताना गेल्याच आठवड्यात दोन्ही सैन्यांनी 'डिसएंगेजमेंट'चा करार केला. यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या दोन्ही सैन्यांना माघारी येता आले आहे. आता...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम थांबवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबादेतील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडं तोडून स्मारक उभं करण्याची योजना आहे.
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील देशमुख...
गेले १५ दिवस 'नाॅट रिचेबल' असणारे वनमंत्री संजय राठोड मंगळवारी सकाळी यवतमाळ येथे त्यांच्या घरी पोहोचले आहेत. वाशिम येथील पोहरादेवीच्या दर्शनासाठी राठोड जाणार आहेत. पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी नाव जोडले...
जीवनदाता ही एका डॉक्टरची कहाणी आहे. रशियन सैन्यातला एक तरुण सैन्यातल्या हिंसाचाराचा त्याग करून वैद्यकिय शिक्षण घेण्याचं ठरवतो. रशियन राज्यक्रांतीमुळे मायदेशाहून परागंदा झालेला तरूण विविध देशांत जातो, तिथल्या वेगवेगळ्या...
शिवसेनेचे नेते माजी आमदार अनंत तरे यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्य वर्षी तरे यांनी अखेरचा श्वास घेतला. कोळी समाजाचे नेते अशी अनंत तारे यांची...
या व्हिडीओमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना अनेक महत्वाचे तिखट प्रश्न वाचारले आहेत.
"महाराष्ट्राची प्रगती उलट्या दिशेने सुरू आहे" असा हल्लाबोल आमदार भातखळकर...
१ मार्च पासून रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. वरकरणी हा निर्णय पेट्रोल दरवाढीमुळे घेण्यात आल्याचे भासत असले तरीही या दरवाढीबद्दल ठाकरे सरकारचे आधीच ठरले...