गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाला तोट्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी श्रीलंका अनेक योजना लागू करत आहे. त्यादरम्यान, श्रीलंकन सरकारने राष्ट्रीय विमान कंपनीच्या खासगीकरणाची योजना राबवली आहे....
गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. नवाब मलिकांना किडनी आणि इतर काही व्याधींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिकांना सध्या कुर्ल्यातील क्रिटी...
केंद्र सरकारने गहू निर्यातीच्या बाबतीत मोठा निर्णय घेत गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता जाहीर केली आहे. मंगळवार, १७ मे रोजी गहू निर्यातीवर निर्बंध आणण्याबाबत वाणिज्य विभागाच्या व्यापार महासंचालनालयाकडून (डीडीएफटी)...
उद्धव ठाकरे यांनी बीकेसी येथील आपल्या मास्टर सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेली टीका त्यांना चांगलीच भोवताना दिसत आहे. कारण संघावर केलेल्या टीकेवरून नाराज होत आता शिवसेना पदाधिकारी राजीनामा देत...
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. न्यायालयाच्या आयुक्तांनी अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. त्यावर मंगळवार, १७ मे रोजी म्हणजे आज वाराणसी न्यायालयात सुनावणी झाली आहे. दरम्यान,...
देशभरात सध्या ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत असताना काँग्रेस नेते आणि गांधी परिवाराशी सलोख्याचे संबंध असलेले सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील काही दाखले समोर आले आहेत. ज्ञानवापी मशिदीबद्दलचे अनेक खुलासे त्यांनी...
सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. राज्यात जिथे पाऊस असतो तिथे निवडणुका पावसाळ्यानंतर घ्याव्यात तर ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असते...
धारावीत एका २० वर्षीय विवाहितेवर झालेल्या बलात्काराच्या गुन्हयात दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. १०२ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या दोघांची ओळख पटवून विलेपार्ले येथून अटक केली असून दोघांनी...
अयोध्येत राम मंदिराचं काम वेगाने सुरु आहे. दरम्यान, भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आली असून, लवकरच अयोध्येतील राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची...
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवार, १७ मे रोजी सरकारची विमा कंपनी एलआयसी शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. मात्र, सूचिबद्ध होताच एलआयसीच्या भागधारकांना एलआयसीने निराश केले आहे.
एलआयसीचा शेअर आज सूचिबद्ध झाला...