28 C
Mumbai
Friday, March 29, 2024

Team News Danka

25109 लेख
0 कमेंट

आशियाई स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची अंतिम फेरीत धडक

आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. भारताने बांगलादेश संघाचा...

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि आणि राचिन रवींद्र यांच्या नाबाद तडाखेबंद शतकांमुळे न्यूझीलंडने गुरुवारी गतविजेत्या इंग्लंडवर नऊ विकेटने सहज विजय नोंदवत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली. अहमदाबाद येथील नरेंद्र...

गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील गोरेगावमधील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, साधारण ४० जण...

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

दिल्ली मद्यघोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांना करण्यात आलेली अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नसल्याचे दिल्ली न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. संयज सिंह यांची बुधवारी तब्बल १०...

महादेव ऑनलाइन बेटिंग अँप प्रकरणी रणबीरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशीही टार्गेटवर

महादेव ऑनलाइन बेटिंग अँप प्रकरणात ईडीने रणबीर कपूर पाठोपाठ आणखी तीन बॉलिवूड सेलिब्रेटीना समन्स पाठवले आहे. या प्रकरणात ईडीच्या रडारवर आणखी १५ ते १६ बडे सेलिब्रेटी असल्याची माहिती ईडीच्या...

सप्तपदीशिवाय हिंदू विवाह वैध नाही

सप्तपदी समारंभ आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह वैध नाही, असे निरीक्षण नोंदवत अलाहाबाद उच्च न्यायालयाने संपूर्ण कार्यवाही रद्द केली आहे. पत्नीने घटस्फोट न घेता सोलोमनाइज्ड (समारंभपूर्वक) दुसरा विवाह केल्याचा...

पिक विमा योजनेतील नुकसान भरपाई ८ दिवसात द्या, अन्यथा कारवाई

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसात न दिल्यास पिक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची तयारी ठेवावी, असा इशारा कृषीमंत्री धनंजय...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा!

राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी, आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे...

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

मुंबई महानगर पालिकेच्या खिचडी घोटाळा प्रकरणात शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजाविण्यात आले असून शुक्रवारी सकाळी ११...

राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची निवड करण्यात आली असून राज्य शासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. डिसेंम्बर मध्ये सेवानिवृत्त होणारे रजनीश सेठ हे...

Team News Danka

25109 लेख
0 कमेंट