32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024

Team News Danka

25740 लेख
0 कमेंट

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमधील २० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. मिझोराममधील सर्व ४०...

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

३ नोव्हेंबर रोजी झालेल्या भूकंपातून हिमालयातील राष्ट्र सावरत असताना सोमवारी संध्याकाळी नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला.या भूकंपात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून या दुर्घटनेत १५३ जणांना...

कामावरून काढल्याच्या रागाने महिला अधिकाऱ्याची हत्या करणारा पोलिसांच्या ताब्यात

बंगळुरू पोलिसांनी वरिष्ठ सरकारी अधिकारी केएस प्रतिमा यांच्या हत्येप्रकरणी सोमवारी एकाला अटक केली आहे. केएस प्रतिमा यांची ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या बेंगळुरूतील राहत्या घरी एका अज्ञाताने चाकूने वार करत...

घरी बसण्याची सवय असणाऱ्यांना जनतेने सरपंच पदाच्या निवडणुकीतही घरी बसवले

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यातून काहीस राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी जोरदार...

शरद पवारांच्या एका निर्णयामुळे मराठा आरक्षण गेलं!

मराठा आरक्षणाचा मुद्दा अलीकडील काही वर्षांपासून चर्चेत आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाकडून राज्यभरात ५२ मोर्चे काढण्यात आले.मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ते जास्तच...

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच फलंदाज एकही चेंडूही न खेळता बाद

दिल्लीमध्ये विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका हा सामना सुरू असताना एका फलंदाजाला वेगळ्याच नियमामुळे बाद दिल्याने हा निर्णय चर्चेचा ठरला आहे. श्रीलंकेचा फलंदाज अँजलो मॅथ्यूज हा...

भारतातील ८८ भाताच्या वाणांचे संवर्धन होणार

भारतातील भाताच्या वाणाचे संवर्धन होणार आहे. भारतात जवळपास लाख- दोन लाखांहून अधिक भाताचे वाण होते. त्यापैकी सध्या केवळ १५० ते २०० वाण शिल्लक आहेत. अशाच काही नामशेष होण्याच्या मार्गावर...

दिल्लीतील प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

राजधानी नवी दिल्लीत रविवारी सलग सहाव्या दिवशी धुरक्याची चादर पाहायला मिळाली. त्यामुळे प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा अत्यंत गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. परिणामी, रविवारी दिल्ली व एनसीआरमध्ये प्रदूषणविरोधी चौथ्या आणि...

मुख्यमंत्री योगींनी राहुल गांधी, सलमान, शाहरुखला लोकप्रियतेत टाकले मागे

सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्वाधिक चर्चेतील राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. हॅशटॅग ट्रॅकिंग टूल ‘ट्वीट बाइंडर’ने रविवारी याला दुजोरा दिला. त्यांनी जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२३मध्ये...

ग्राऊंड स्टाफला विराटने दिला खास वेळ!

क्रिकेट विश्वचषकाच्या कालच्या टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेला नमवत मजल मारली.विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावत क्रिकेटच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.तो म्हणजे सचिन...

Team News Danka

25740 लेख
0 कमेंट