28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024

Team News Danka

25101 लेख
0 कमेंट

शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी सुमोटो याचिका दाखल

राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्युंमुळे खळबळ उडालेली असताना या प्रकरणी उच्च न्यायालयात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी तातडीची सुनावणी होणार आहे. न्यायालयाने...

‘वंदे भारत’चे स्लीपर कोच आलिशान

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी बहुप्रतीक्षित अशा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या स्लीपर कोच अर्थात शयनयान डब्यांची संकल्पित छायाचित्रे जाहीर केली आहेत. इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) आणि भारत अर्थ...

कॅनडा वरमले, आता भारताशी हवी खासगीत चर्चा

भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध ताणले असतानाच आता कॅनडाने नरमाईची भूमिका घेतली आहे. कॅनडाच्या दूतावासातील ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी बोलवावे, असे भारताने कॅनडा सरकारला बजावल्याची चर्चा आहे. त्यानंतर कॅनडाने...

चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज

चीनच्या शक्तीला अथवा संख्याबळाला आव्हान देणे जिथे शक्य नाही, तिथे मुकाबला करण्यासाठी भारतीय हवाई दलाकडे चांगली रणनीती आणि तंत्रे आहेत, असा विश्वास एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी मंगळवारी...

नेमबाजीने दिली सर्वाधिक सुवर्णपदके

चीनच्या हँगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने विक्रमी ७४ पदके जिंकली आहेत पण यात सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत ती नेमबाजांनी. भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदके मिळून एकूण २२ पदकांची...

२०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवारांचीच

महाराष्ट्रात २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया ही शरद पवरांचीच होती, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपाला सत्ता स्थापनावेळी...

पुण्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री अजित पवार!

पुण्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आहे.पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.पालकमंत्री पदासाठी चंद्रकांतदादा पाटील आणि अजित पवार यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली होती. महायुतीचं...

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा अमृतकाल

चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून देशाला पदकांची कमाई करून दिली आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताने स्वतःची ओळख निर्माण केली...

सिक्कीममध्ये ढगफुटी; महापुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता

सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे तीस्ता नदीला भयंकर पूर आला आहे. सर्वत्र हाहाःकार उडाला असून भारतीय लष्कराचे तब्बल २३ जवान बेपत्ता झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध...

‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दोन दिवसात ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. या घटनेवरून राजकारण देखील पेटलं असून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे....

Team News Danka

25101 लेख
0 कमेंट