पेण येथील पाळीव श्वानाच्या श्वसननलिकेत काचेची गोटी अडकल्याचे प्रकरण समोर आले. श्वानाच्या श्वसननलिकेत अडकलेली गोटी यशस्वीपणे बाहेर काढण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले आहे. पेण येथील एका सात महिन्याच्या पाळीव...
पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर रविवारी मायदेशी परतले. दिल्ली विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा स्वत: देखील तेथे उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या...
सामुहिक बलात्कार प्रकरणातील महत्त्वपूर्ण पुरावा असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या व्हिडीओ तपास यंत्रणांच्या हाती लागल्या असून पाच व्हिडीओ मोबाईलमधून शोधण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, व्हिडीओ क्लिप मिळाल्याच्या वृत्ताला अद्यापही दुजोरा...
उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. रविवार, २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी एकूण ७ नवीन मंत्र्याची उत्तर...
राजेश खन्ना, तनुजा यांच्या अभिनयाने नटलेला आणि हत्तींशी असलेले जीवाभावाचे नाते उलगडून दाखविणाऱ्या या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने...
मुंबई आणि उपनगरांतून वाहणाऱ्या मिठी, पोयसर, ओशिवरा आणि दहिसर या नद्या पुनरुज्जीवित होण्यासाठी हाती घेण्यात आलेली कामे पुरेशी नसून त्यामुळे नद्या मरणपंथाला लागल्या. नद्यांमधून पाणी ऐवजी रासायनिक पाणी आणि...
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची निर्माती कंपनी असणाऱ्या यश राज फिल्म्सने आपल्या आगामी चार चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारीख जाहीर केल्या आहेत. २०२१ च्या अखेरीस आणि पुढल्या वर्षी म्हणजेच २०२२ च्या सुरुवातीला हे...
महाडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना अजूनही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही त्यामुळे व्यापारीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाडमधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाने विशेष बाब म्हणून...
सांगली जिल्ह्यातील सावळज येथील मंडप व्यावसायिक बाळू लोखंडे यांची लोखंडी खुर्ची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आहे. बाळू यांची लोखंडी खुर्ची सातासमुद्रापार असलेल्या लंडनच्या मँचेस्टर शहरात पाहायला मिळाली आहे....
राज्यात आता कोरोनाची दुसरी लाट गेल्यानंतर तिसरी लाट अजून दिसत नाही. त्यामुळेच आता लवकरच शाळा, महाविद्यालये खुली होणार आहेत. मंदिरेही आता लवकरच खुली होतील. शाळा खुल्या झाल्या मग खासगी...