30.8 C
Mumbai
Wednesday, June 10, 2026

Team News Danka

46563 लेख
0 कमेंट

शॉपिंग मॉल उघडू द्या आता…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य सरकारने काही राज्यांमधील निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबईत रात्री १० वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र निर्बंध शिथिलीकरणानंतरही शॉपिंग...

देशाला कंडक्टर सारखा ‘आगे बढो’ म्हणणारा पंतप्रधान हवा

भारत देशाला कंडक्टर सारख्या पंतप्रधानाची गरज आहे अशी भावना महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. देशाला आगे बढो, आगे बढो म्हणणारा पंतप्रधान हवा असे मत मुख्यमंत्री ठाकरे...

थुंकणाऱ्यांवर सर्वाधिक दंड आकारला आहे कुर्ल्यात

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे क्षयरोग, कोरोना यासारख्या विविध आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हा मुद्दा लक्षात घेऊनच महापालिका सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या...

…म्हणून पंतप्रधानांनी बदलले पुरस्काराचे नाव!

खेलरत्न पुरस्काराला असलेल्या राजीव गांधींच्या नावाऐवजी मेजर ध्यानचंद पुरस्कार हे नामकरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्वागतार्ह निर्णय घेतला आहे.

बजरंगमुळे ब्रॉंझरंग

भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सुरुवातीपासून आघाडी घेतली. त्याने आपले एक एक डाव टाकत २ पॉईंट घेतले. ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरु असताना, पुनियाने आपली आगेकचू...

नोकरभरतीचा होतोय उच्चांक! जाणून घ्या कारण…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची बाधा कमी होत असताना लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. देशाची आर्थिक परिस्थती रुळावर येत असताना जुलैमधील नवीन नोकरभरती ही उच्चांक गाठणारी ठरली...

तालिबानने एक शहरही काबीज केले

तालिबानने अफगाणिस्तानची अजून एक प्रांतीय राजधानी शेबर्गन शहर ताब्यात घेतले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबान पुन्हा देशात आपले पाय...

हास्यजत्राचे कलाकार होणार करोडपती

सोनी मराठी या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील हास्यजत्रा या कार्यक्रमाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील कलाकार आज मराठीतील ‘कोण होणार करोडपती?’ या मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेत हे कलाकार...

हिरोशिमा, योशिनोरी आणि ऑलिम्पिक

यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद हे टोकियो, जपानकडे आहे. खरतर २०२० मधेच ही स्पर्धा होणार होती परंतु कोरोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. १९६४ साली सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धा ही जपानमध्ये...

हातमाग दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ‘या’ ट्विटला दिली पसंती

आज राष्ट्रीय हातमाग दिवस. अनेक लोकांसाठी रोजगाराची आणि स्वाभिमानाची संधी उपलब्ध करू देणाऱ्या आणि स्वदेशी ओळख असलेल्या हातमागाच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. या...

Team News Danka

46563 लेख
0 कमेंट