भाजपा नेते भातखळकर यांनी विचारला सवाल
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली असताना आणि त्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारला पैशांची चणचण भासत असताना मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त ३००...
राजकारणात एरवी आरोप-प्रत्यारोप होत असले आणि सातत्याने वादविवादांमुळे तणावग्रस्त वातावरण राहात असले तरी राजकारणातील काही घटनांमुळे चेहऱ्यावर हास्यही फुलते. तामिळनाडूत आता द्रमुकचे सरकार अस्तित्वात आले आहे. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाची...
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतला. यादरम्यान,...
देशात कोविडचा सामना करण्यासाठी लसीकरण मोहिम मोठ्या जोमाने राबवली जात आहे. केंद्र सरकारकडून लसीकरण मोहिमेसाठी सातत्याने लस पुरवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसींच्या पुरवठ्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली...
डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ३३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पद...
गुजरातच्या वडोदरा येथे एक कबुतर पकडण्यात आले. या कबूतराच्या पायाला एक चिप लावलेली आढळली. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
गुजरातच्या वडोदरा शहरात एक कबूतर आढळले. कबूतराच्या पायाला एक छोटे...
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जवळपास ८० हून अधिक पालिकेसह खासगी केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मुंबईतील लोकसंख्या आणि लसीकरण केंद्रांच्या संख्येचा विचार करता...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसून येत आहे. नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नांदेडमधील देगलूरच्या पोटनिवडणुकीचं तिकीट न दिल्यास भाजपाचा...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात जेनेटिक लाईफ सायन्स फार्मसी कंपनीत रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन सुरु झालंय. स्वतः नितीन गडकरी यांनी आज (६ मे) कंपनीत जाऊन उत्पादनाची...
देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशाच्या आरोग्यसुविधांवर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. त्यासाठी भारताला जगातील विविध देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यापैकी नेदरलँड आणि स्वित्झरलँड...