32 C
Mumbai
Friday, March 29, 2024

Team News Danka

25110 लेख
0 कमेंट

शासकीय रुग्णालयात निःशुल्क उपचार मिळणार

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य...

शिवाजीनगर-हिंजवडी-माण मेट्रो कामाला गती देण्याचे निर्देश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तत्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा...

त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!

श्रावण महिन्यात हजारो भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येत असतात. यंदा श्रावणात अधिक मासदेखील आल्याने मास महिन्यात भाविक धार्मिक कार्य करत असतात. त्यातच शनिवार-रविवार सुट्ट्या आणि श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी होणारी...

महसूल गुप्तचर विभागाकडून ७.८५ कोटी किंमतीचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी, ७ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून...

नव्या सहा विमानतळांवर डिजी यात्राची सुविधा मिळणार

ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबई, अहमदाबाद, कोची, लखनौ, जयपूर आणि गुवाहाटी या सहा विमानतळांवर डिजी यात्रा सुविधा सुरू केली जाणार आहे. या विमानतळांवर डिजी यात्रा पायाभूत सुविधांची अंमलबजावणी आणि स्थापना...

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटनाला चालना देणार 

सर्वसामान्य माणसाला आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या सहा महिन्यात कांदाटी खोऱ्यात...

श्रीनगर एअरबेसवर मिग- २९ लढाऊ विमानांचा स्क्वॉड्रन तैनात

देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर सारख्या भागात संरक्षण परिस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने हवाई दलाने श्रीनगर विमानतळावर प्रगत मिग- २९ लढाऊ...

जया प्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास, पाच हजारांचा दंड; काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने दणका दिला आहे. चेन्नई न्यायालयाने जया प्रदा यांना सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांना पाच हजार रुपयांचा...

भारताची जपानवर ५-० ने मात

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ मध्ये तीन वेळच्या विजेत्या भारताच्या हॉकी संघाने शुक्रवारी जपानला ५-० ने पराभूत करून अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताचा सामना शनिवारी...

भाजपा नेत्या सना खान हत्येप्रकरणी आरोपीला अटक

भाजपा नेत्या सना खान यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला जबलपूरमधून अटक करण्यात आली असून त्याने हत्येची कबुलीही दिली आहे. सना खान १ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. त्या...

Team News Danka

25110 लेख
0 कमेंट