28 C
Mumbai
Saturday, July 24, 2021

Team News Danka

4805 लेख
0 कमेंट

चांद्रयान-२ कडून मिळाली पहिली माहिती.

‘भारत अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्रो) चांद्रयानाकडून प्राप्त झालेला डेटा नुकताच सार्वजनिक केला आहे. त्यामुळे आता चांद्रयानाकडून प्राप्त झालेला डेटा सामान्य माणसांसाठी उपलब्ध झाला आहे. इस्रोने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान...

अमूल लवकरच करणार विस्तार

दुग्ध व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या अमूलचा विस्तार करण्याचे त्यांच्या जाहिरातदार गुजरात सहकारी दूध वितरण संघाने (जी.सी.एम.एम.एफ) ठरविले आहे. त्यासाठी जी.सी.एम.एम.एफने ₹१,२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले आहे.  जी.सी.एम.एम.एफ गुजरातमध्ये सहकारी दूध...

बिबट्यांची संख्या वाढली

भारतातील बिबट्यांची संख्या २०१४ मध्ये ८,००० होती ती वाढून २०१८ मध्ये १२,००० झाली असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. वाघ, सिंह यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे स्पष्ट झाले...

भारतीय रेल्वे मोठ्या प्रमाणात पार्सल डबे बनविण्याच्या तयारीत

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मोठ्या प्रमाणात एल.एच.बी पार्सल डबे बनविण्याचे आदेश दिले आहेत. या बरोबरच भारतीय रेल्वेला बदलत्या काळानुसार आधुनिक करण्यासाठी इ-पेमेंट, डिजीटल पेमेंट यांसारख्या तंत्रज्ञानाला अनुकूल...

२०२१ मध्ये रस्ते प्रवास होणार सुकर: मंत्र्यांनी दिले संकेत.

कोरोना महामारीच्या संकटाला संधीत परावर्तीत करण्यासाठी रस्ते, बोगदे आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांसोबतच भारत सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना चालना देण्याचा प्रयत्न करेल. येणाऱ्या वर्षात भारत सरकार मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा बांधणीचे...

ओलाकडून चार्जिंग केंद्रे उभी करण्यासाठी ५० शहरांची चाचपणी

टॅक्सी प्रवासासाठी लोकप्रिय झालेली ओला कंपनी देशभरातल्या ५० विविध शहरांतील मोक्याच्या जागी चार्जिंग केंद्रे उभारण्याच्या विचारात आहे. त्यादृष्टीने कंपनीने विविध शहरांची चाचपणी सुरू केली आहे. बंगळूरू स्थित ओला कंपनीने नुकताच...

लडाखच्या दोन तलावांना रामसार दर्जा मिळाला.

लडाखच्या स्टारत्सापु त्सो, त्सो कर या दोन तलावांना रामसार दर्जा मिळाला आहे. याबरोबरच देशातील रामसार दर्जा मिळालेल्या क्षेत्रांची संख्या ४२ झाली.  कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, अत्यंत उंचीवरील पाणथळ क्षेत्र...

गव्यांची संख्या वाढली, डॉल्फिन धोक्यात

युरोपातील एका संवर्धन समूहाच्या अभ्यानुसार युरोपियन गव्यांच्या संख्येत वाढ झाली असून जगातील गोड्या पाण्यातील तिनही जातीचे डॉल्फिन आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या अभ्यासानुसार एमेझॉन नदीतील 'टुसुक्सी' जातीचे डॉल्फिनसुध्दा...

हिंदी महासागरात नवा देवमासा

शास्त्रज्ञांना हिंदी महासागरात देवमाशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. हिंदी महासागरात देवमाशाच्या आवजांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. या संशोधनामुळे विलुप्त होत चाललेल्या या प्रजातीच्या निवासस्थानाबद्दलच्या नव्या माहितीवर...

गोल्डमन सॅक्सच्या मते लवकच तिसरी आय.टी लाट लवकरच अपेक्षित

गोल्डमन सॅक्सच्या मते भारतीय आय.टी. क्षेत्रात पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे लोकांना कुठूनही काम करण्याची मुभा देण्यात आल्यामुळे मागील काळात आय.टी क्षेत्रातील कंपन्यांना सुगीचे दिवस...

Team News Danka

4805 लेख
0 कमेंट