29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024

Team News Danka

25571 लेख
0 कमेंट

झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू हिथ स्ट्रीकचे निधन

झिम्बाब्वेचा एकेकाळचा स्टार खेळाडू हिथ स्ट्रीक याचे रविवारी निधन झाले. कर्करोगाने ग्रस्त असलेला हिथ स्ट्रीक उपचार घेत होता. त्याला यकृताचा कर्करोग झाला होता. हिथ स्ट्रीकची पत्नी नादिन स्ट्रीकने फेसबुकवर...

सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

देशात यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव दिसल्याने जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस बरसलेला नाही. पावसाने दडी दिल्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पेरण्या होऊ शकल्या...

जेटच्या नरेश गोयल यांनी परदेशातल्या मालमत्तेसाठी बँक कर्जाचा निधी वळवला

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ५३८ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दुबई आणि ब्रिटनसह परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँक कर्जाच्या निधीचा कथितपणे वापर केल्याचा...

नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण !

नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख यांचे अपहरण झाले आहे. नाशिक शहरातील इंदिरानगर भागात वास्तव्यास असलेल्या पारख यांचे राहत्या घरासमोरुन शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या...

अंधेरी पूर्व ते विमानतळ भूमिगत मेट्रोच्या भुयारीकरणाला प्रारंभ

'मेट्रो ७ अ' ही ३ किलोमीटरची मार्गिका पुढच्या वर्षी सुरु करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व ते विमानतळ अशा भूमिगत मेट्रोच्या भुयारीकरणाचे काम आता एमएमआरडीने सुरु केले आहे. हेही...

‘सनातन धर्म म्हणजे मलेरिया, डेंग्यूसारखा…’

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माचा संबंध ‘मलेरिया’ आणि ‘डेंग्यू’ यांच्याशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी...

एक देश एक निवडणूक; समितीमधील सहभागास अधीर रंजन चौधरी यांचा नकार !

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी एक देश एक निवडणूक या संदर्भात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आठ सदस्यीय समितीचा सदस्य होण्यास नकार दिला आहे. चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित...

बालासोर रेल्वे अपघातासाठी ३ रेल्वे अधिकारी जबाबदार

ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रात ३ रेल्वे अधिकाऱ्यांची नावे आहेत. यात वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभागीय अभियंता मोहम्मद आमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांचा...

क्रिकेटचाहत्यांच्या इच्छांवर फेरले गेले पावसाचे पाणी, भारत-पाक सामना रद्द

बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशियाई वनडे क्रिकेट स्पर्धेचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे या सामन्याकडे डोळे लावून बसलेल्या जगातील असंख्य चाहत्यांचा हिरमोड झाला.     श्रीलंकेतील पलेक्कल येथे झालेल्या...

आमदार नरेंद्र मेहताच्या मुलाच्या मोटारीचा सी लिंकवर भीषण अपघात

मिरा - भायंदर येथील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या मुलाच्या मोटारीचा वरळी सी लिंक येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला.या अपघातात मुलगा तक्षशील हा किरकोळ जखमी झाला असून मोटारीचे...

Team News Danka

25571 लेख
0 कमेंट