29 C
Mumbai
Friday, April 26, 2024

Team News Danka

25742 लेख
0 कमेंट

अमेरिकेतील भारतीय रेस्टॉरंटमध्ये ‘मोदीजी की थाली’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यू जर्सी येथील एका रेस्टॉरंटने पंतप्रधानांच्या नावाची ‘मोदीजी की थाली’ आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो...

मालेगावात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न

करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली एका संस्थेकडून धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मालेगावमधील हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या आरोपाची दखल गांभीर्याने घेतली असून संबंधित संस्थेवर...

भारताच्या पराभवानंतर गावस्कर संतापले

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. त्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संतापाच्या भरात काही क्रिकेटपटूंवर टीका केली. ‘भारताची फलंदाजी लाजिरवाणी होती. फलंदाजी खूपच...

शरद पवार धमकी प्रकरणी एका इंजिनिअरला अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुक्रवार, ९ जून रोजी सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार,...

मुंबईत पावसाची हजेरी, राज्यात येलो अलर्ट जारी

अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ वादळामुळे विलंब झालेल्या पावसाने अखेर सोमवार, १२ जून रोजी मुंबईसह पालघर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. रविवारी मुंबईत तुरळक सारी कोसळल्यानंतर पावसाने सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी...

इंडिगो एअरलाइन्सचे विमान भरकटून पाकिस्तानमध्ये पोहचले

इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान पाकिस्तानमध्ये पोहचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे भरकटून पाकिस्तानात पोहचले मात्र नंतर हे विमान भारतात सुखरूप परतले.फ्लाईट...

गेमिंग ऍप धर्मांतरण प्रकरणी फरार शाहनवाजला पकडले

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतरण करण्याचा प्रकार समोर आल्यावर पोलिस एका फरार आरोपीचा शोध घेत होते. तोच बद्दो उर्फ शाहनवाज मकसुद खान (वय २३) याला पकडण्यात आले आहे. अलिबाग येथून...

ऑस्ट्रेलियाने जिंकले पहिले कसोटी अजिंक्यपद

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताला २०९ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी जगतावर प्रथमच आपला झेंडा फडकावला. कसोटी अजिंक्यपद जिंकण्याची ही ऑस्ट्रेलियाची पहिलीच वेळ आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेल्या...

बॅडमिंटन खेळल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचे निधन

नोएडा स्टेडियमवर शनिवारी बॅडमिंटन खेळत असताना एका ५२ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्धा तास खेळल्यानंतर त्यांना चक्कर आली होती. तेव्हा ते थोडा...

फॉर्च्युनर गाडीच्या शर्यतीच्या नादात दांपत्याचा गेला जीव, मुलगा गंभीर जखमी

देशाची कोळशाची राजधानी मानल्या जाणाऱ्या झारखंडमध्ये गाडीच्या अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. सत्ताधारी काँग्रेसच्या आमदार पूर्णिमा नीरज सिंह यांच्या दिराच्या कंपनीच्या नावावर असलेल्या फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत बीसीसीएलमध्ये कार्यरत...

Team News Danka

25742 लेख
0 कमेंट