29 C
Mumbai
Friday, April 26, 2024

Team News Danka

25742 लेख
0 कमेंट

पूल कोसळल्यानंतर आता काम सुरू असलेल्या रुग्णालय इमारतीला भेगा

बिहारमधील भागलपूर येथे बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याची घटना घडल्यानंतर आता हाजीपूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीला भेगा पडल्याचे समोर आले आहे. पुलाच्या खांबासाठी निकृष्ट साहित्याच्या वापराबद्दल इंजिनीअरला विचारले...

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची पत्रकाराला धमकी

‘माय महानगर’चे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना हात काढून हातात देईन, अशी धमकी देणारे वांद्रे पूर्व काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला...

गोराईत होणार छत्रपती शिवरायांचे वॉर म्युझियम

गोराई परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या शासकीय जागेवरील बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते. त्यानुसार शासनाने या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली...

कुरापती चीनकडून अक्साई चीनपर्यंत रस्ते, कॅम्प, हेलिपॅड्सची उभारणी

कुरापती चीनचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे. चीनने अक्साई चीनपर्यंत रस्ते, चौक्या, हेलिपोर्ट आणि कॅम्प स्थापन केल्याचा दावा ब्रिटिश थिंक टँक चीथम हाऊसने केला आहे. या दाव्यानुसार चीनने...

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचा घाट, पोलिसांनी केला पर्दाफाश

उत्तर प्रदेश पोलिसांनी एका धर्मांतरण रॅकेटचा पर्दाफाश करत धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरवयीन मुलांना ऑनलाइन गेमिंग ऍप्लिकेशनद्वारे लक्ष्य करून त्यांचा धर्म बदलण्यासाठी प्रलोभन दाखवले जात होते....

आयसीसी अजिंक्यपद जिंकण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य!

कसोटी क्रिकेट हाच क्रिकेटचा सर्वोत्तम प्रकार आहे त्यामुळे आयसीसी कसोटी क्रिकेट अजिंक्यपद जिंकण्याला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो, असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया...

नौदलाच्या हेवीवेट टोर्पेडोने पाण्याखालील लक्ष्य अचूक वेधले

भारतीय नौदलाने मंगळवार, ६ जून रोजी कोचीनमध्ये स्वदेशी बनावटीच्या हेवी वेट टॉर्पेडोची यशस्वी चाचणी घेतली. या टॉरपीडोने पाण्याच्या आत लपलेल्या आपल्या लक्ष्याचा यशस्वी वेध घेतला. भारतीय नौदल आणि डीआरडीओच्या...

परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र अव्वल!

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा वर्चस्व दाखवत पहिला क्रमांक पटकावला आहे. परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकवर आला आहे. यानंतर जी लोकं उद्योग बाहेर राज्यात गेल्याची...

दुर्गा देवीवरील अभद्र टिप्पणीबाबत उच्च न्यायालयाने कान उपटले

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कसलाही विचार न करता काहीही बोलण्याचा मिळालेला परवाना नव्हे’, अशा शब्दांत सुनावत अलाहाबाद उच्च न्यायालयाने जौनपूर येथील शिवकुमार भारती यांची याचिका फेटाळली. ‘सोशल मीडिया हे जागतिक...

‘काँग्रेसने द्वेषाचा शॉपिंग मॉल उघडला आहे’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘प्रेमाचे दुकान चालवतो’ या वक्तव्यावर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी टीका केली आहे. ‘राहुल गांधी हे भारताची अभिमानास्पद कामगिरी पचवू शकत नाहीत. काँग्रेस...

Team News Danka

25742 लेख
0 कमेंट