30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024

Team News Danka

25691 लेख
0 कमेंट

पगारी चाणक्य, नाक कापलेला राजा…

एका राजावाड्यात माकडाचे पिल्लू होते. हे पिल्लू राजाचे खूप लाडके होते. राजवाड्यात ते वाढत होते. राजाला स्वारी-शिकारीचे वावडे होते. दिवसभर घरबसल्या लाडक्या जनावराच्या माकडचेष्टांमुळे राजाचा वेळ सुद्धा बराच जायचा....

६ रुपयाचे तिकीट फाडा.. इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बसने फिरा

देशातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस मंगळवारपासून मुंबईकरांच्या सेवेला येत आहे. ही बस दक्षिण मुंबईत सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार आहे. पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये भाडे असेल. उन्हाळ्याचे चटके...

शिवसेनाभवन ही विश्वस्त संस्था असेल तर मग राजकीय कार्यालय कसे?

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर आता शिवसेनेची म्हणून जी कार्यालये, शाखा आहेत त्यासाठी आता संघर्ष सुरू झाला आहे. दादर येथे...

फडणवीस स्पष्टच म्हणाले, भाजप- शिवसेनेचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलाय

भाजप - शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. वेळ येताच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूरच्या दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा यांनी...

व्हीपवरून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर आता आगामी काळातील अधिवेशनासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. त्यात शिवसेनेच्या सगळ्या ५६ आमदारांसाठी व्हीप...

बागेश्वर धाममध्ये इतकी लोक आले पुन्हा हिंदू धर्मात

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धाम येथे लोकांनी मोठ्या संख्येने पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी...

लढाई शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती

ही लढाई पार्टी फंड किंवा शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती. पक्षाचं चिन्ह आणि नाव महत्त्वाचं होतं. त्यासाठी लढाई होती. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नाही. अधिकार सांगणार नाही. शिवसेना भवन...

२०२४नंतर निवडणुकाच होणार नाहीत, हुकुमशाही येणार

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांकडून त्यावर टीका होऊ लागली आहे. संजय राऊत...

या खासदाराच्या घरी आहेत ५० घरटी.. १०० चिमण्यांचा रोज चिवचिवाट

पहाटे पहाटे ऐकू येणारा चिमण्यांचा चिवचिवाट तसा दुर्मिळच झाला आहे. गेल्या काही वर्षांत शहरातूनच नाहीतर ग्रामीण भागातूनही चिमणीचे अस्तित्व नाहीसे होऊ  लागले आहे. येणाऱ्या पिढय़ांना चिमणी पाहायला मिळेल की...

लाल किल्ला हल्ल्यातील आरोपी आरिफला फाशीची शक्यता

लाल किल्ल्यावरच्या हल्ल्याप्रकरणातील दोषी मोहम्मद आरिफला लवकरच फाशी दिली जाऊ शकते. तिहार तुरुंगाने डेथ वॉरंट जारी करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात तिहार तुरुंग प्रशासनाने न्यायालयाला पत्र लिहिले आहे. मोहम्मद आरिफने...

Team News Danka

25691 लेख
0 कमेंट