27 C
Mumbai
Friday, January 28, 2022

Team News Danka

9962 लेख
0 कमेंट

अनिल देशमुखांना मंत्रिमंडळातून नारळ देणार?

ठाकरे सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनिल देशमुख यांच्या कडून राज्याचे गृहमंत्री पद काढून घेतले जण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या जागी जयंत पाटिल यांची वर्णी...

ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या लॅविश राहणीमानासाठी करोडोंचा खर्च

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालय आणि घरातील झगमगाटावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी वाढीव वीज बिल आणि नंतर वीज तोडणीवरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमची तिजोरी...

पवारांनी घेतली वाझे प्रकरणाची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला दिल्लीत गेलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. “नागपुरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी...

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक

मराठा आरक्षणामुळे आधीच कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला आता ओबीसींच्या रोषाचाही सामना करावा लागणार आहे. ओबीसींचा डाटा देत नाही तोपर्यंत ओबीसींचं आरक्षण राहणार नाही. त्यामुळे ओबीसींना निवडणूक लढवण्यात अडचणी येणार...

बायडन-पुतीन यांच्यात वाक् युद्ध

अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडन आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. जो बायडन यांनी पुतीन यांना "किलर" म्हणजेच खुनी म्हटल्यानंतर पुतीन यांनीही आता...

पवार-दरेकर भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. रोहित पवार चक्क प्रवीण दरेकर यांना भेटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोन्ही नेत्यांची आज...

वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या प्रॅडो कारचे मूळ मालक विजयकुमार भोसले हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. विजयकुमार भोसले हे मुंबईतील चारकोप विधानसभेचे उपविभाग...

युपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊतांनी पुन्हा उचलली पवारांची तळी

शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी युपीएचं...

शरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची माहिती मिळत आहे. आज अनिल देशमुख शरद पवार यांना दिल्लीत भेटणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन...

‘युनिव्हर्स बॉस’ने मानले मोदींचे आभार

एकीकडे कोरोनाने सारे जग त्रस्त असताना भारतीय बनावटीच्या लसी या अनेक देशांसाठी संजीवनी ठरत आहेत. भारताने 'वॅक्सीन मैत्री' निभावताना जगातील जवळपास सत्तर देशांना लस पुरवली आहे. या सर्वच देशातून...

Team News Danka

9962 लेख
0 कमेंट