28 C
Mumbai
Friday, March 29, 2024

Team News Danka

25102 लेख
0 कमेंट

कर्नाटक सरकार चिथावणी देण्याचे काम करते, मुख्यमंत्री शिंदेंनी मांडला ठराव

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भात विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठराव मांडला. यासंदर्भात ठराव मांडणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदल्या दिवशी जाहीर केले होते. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी हा ठराव...

एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे आपणच वारसदार!

नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आता बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र झळकणार आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती....

टॉवरवर जीवघेणे स्टंट करणे पडले महागात

मसालेदार हिंदी चित्रपटांत सिनेमाचा मुख्य नट इकडून तिकडे वेडे चाळे करत फिरत असतो आणि त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर राहून अखेर त्याला पकडून जेरबंद करतात. असाच काहीसा सीन पण रील...

गुजरात एटीएस, तटरक्षक दलाने पकडले पाकिस्तानी तस्कर; ३०० कोटींचा माल जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या संयुक्त मोहिमेत भारतीय सीमाक्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या तस्कारांकडे अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे सापडली आहेत. सुरक्षा यंत्रणांना यासंदर्भात गुप्त...

राहुल गांधींना ‘तपस्वी’ जाहीर करण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा; प्रभू श्रीरामाशीही तुलना

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा प्रचार करत आहेत. ही यात्रा आता दिल्लीत आली असून दिल्लीतील प्रचंड थंडी पाहता राहुल गांधी टी शर्टवर कसे काय...

भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादवरून जोरदार टीका करत या प्रश्नाबाबत मुद्दे मांडले. कर्नाटक केंद्रशासित जाहीर करा अशीही मागणी त्यांनी केली. त्यांच्या...

आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?

शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. पण शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत थेट आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर आरोप केले...

मुलींचे रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा!

संन्यासी म्हणतात की देवाने निर्माण केलेल्या या जगातील सर्व अत्याचारी आणि पापींचा नायनाट करा. तुमच्या मुलींचे रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा. असे वक्तव्य खासदार प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केले...

तुनिशा मृत्यु प्रकरणी लव्ह जिहादच्या अनुषंगाने तपास

"तुनिशा शर्मा मृत्यू  प्रकरण आम्ही लव्ह जिहादची बाजू तपासणार आहे, असे  वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी म्हटले आहे. 'अलिबाबा दास्तान -ए- काबूल' या टीव्ही सिरीयल मधील मुख्य भूमिका साकारणारी तुनिशा...

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला…

शिवसेनेच्या वाचाळ हिंदू विरोधी नेत्या सुषमा अंधारे यांच्यासाठी आता त्यांचे माजी बॉस शरद पवार मैदानात उतरले आहेत. हिंदू संताच्या विरोधात अंधारे यांच्या फाजील वक्तव्यामुळे वारकरी समाजात प्रचंड संतापाचे वातावरण...

Team News Danka

25102 लेख
0 कमेंट