32 C
Mumbai
Friday, April 19, 2024

Team News Danka

25585 लेख
0 कमेंट

कोरियन तरुणीशी लगट करणाऱ्या दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या

एका कोरियन मुलीशी छेडछाड केल्याप्रकरणी दोन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. यूट्य़ुबर असलेली ही २४ वर्षीय युवती खार परिसरात व्हीडिओ चित्रीकरण करत होती. आपल्या प्रेक्षकांशी तिचा संवाद सुरू होता,...

ब्रेन डेड तरुणाच्या अवयवांचे दान

भोपाळमध्ये क्रिकेटपटू अनमोल जैनचा ब्रेन डेड झाला आणि त्याच्या कुटुंबियांवर आभाळच कोसळले. पण त्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलाच्या शरीरातील अवयवांचे दान करण्याचा निर्णय हृदयावर दगड ठेवून घेतला. अनमोल हा चांगला...

कुर्ल्यामध्ये श्री रामाच्या जत्रेला सुरुवात

मुंबई उपनगरातील सर्वात जुन्या पुरातन मंदिरापैकी असणाऱ्या श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात चंपाषष्ठी उत्सव व श्री रामाच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. कुर्ल्याचे ग्रामदैवत म्हणून सुद्धा श्री सर्वेश्वर महादेव मंदिराला ओळखले...

राष्ट्रवादी काँग्रेसने जातीचे विष महाराष्ट्राच्या राजकारणात कालवले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा शरसंधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही वर्षात केलेल्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, शरद पवार हे...

उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?

केंद्र सरकार समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये उत्तराखंड आणि गुजरात राज्यांत यासंदर्भात पावलेसुद्धा उचलली जातं आहेत. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे मत...

राज्याबाहेर प्रकल्प का गेले याचे कारण येणार समोर

वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प राज्यातून बाहेर का गेले याची चौकशी...

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु

गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. पहिल्या टप्प्यात आज, १ डिसेंबर रोजी १९ जिल्ह्यांमध्ये ८९ जागांसाठी मतदान सुरु आहे. या पहिल्या टप्प्यात जवळपास २ कोटींहून अधिक लोक मतदानाचा...

पत्रकार रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीला रामराम

देशातील आघाडीची वृत्तवाहिनी एनडीटीव्हीचा मुख्य चेहरा असलेले पत्रकार रवीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणय रॉय आणि प्रवर्तक राधिका रॉय यांच्या राजीनाम्यानंतर...

बिल्किस बानो यांची दोषींविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

बिल्किस बानो यांनी बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. २००२ गोध्रा दंगलीत सामूहिक बलात्कार आणि कुटुंबातील सदस्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ दोषींच्या मुदतपूर्व सुटकेला...

ISIS चा म्होरक्या युद्धात ठार, नव्या म्होरक्याचं नाव घोषित

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या जागतिक दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू हसन अल-हाशिमी अल-कुरेशी याचा बुधवारी मृत्यू झाला आहे. युद्धादरम्यान कुरेशीचा मृत्यू झाला असल्याची माहिती इसिस संघटनेने...

Team News Danka

25585 लेख
0 कमेंट