33 C
Mumbai
Friday, April 19, 2024

Team News Danka

25588 लेख
0 कमेंट

पत्रकार रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीला रामराम

देशातील आघाडीची वृत्तवाहिनी एनडीटीव्हीचा मुख्य चेहरा असलेले पत्रकार रवीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणय रॉय आणि प्रवर्तक राधिका रॉय यांच्या राजीनाम्यानंतर...

बिल्किस बानो यांची दोषींविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

बिल्किस बानो यांनी बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. २००२ गोध्रा दंगलीत सामूहिक बलात्कार आणि कुटुंबातील सदस्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ दोषींच्या मुदतपूर्व सुटकेला...

ISIS चा म्होरक्या युद्धात ठार, नव्या म्होरक्याचं नाव घोषित

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या जागतिक दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू हसन अल-हाशिमी अल-कुरेशी याचा बुधवारी मृत्यू झाला आहे. युद्धादरम्यान कुरेशीचा मृत्यू झाला असल्याची माहिती इसिस संघटनेने...

अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी

अफगाणिस्तानातील स्फोटांची मालिका थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही . उत्तर अफगाणिस्तानमधील एका मदरशात मोठा स्फोट झाला आहे . या स्फोटात १८जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी झाले आहेत....

दिलासा नाहीच; नवाब मलिक यांचा तुरुंगातच मुक्काम

महाराष्ट्राचे माजी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. पीएमएलए कोर्टाने त्याचा जामीन अर्ज बुधवारी फेटाळला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला येणार नागपुरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी नागपुर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी भागाचे उद्घाटन करणार आहेत. त्याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) आणि रिच-४ (सेंट्रल...

साडेतीन मिनिटानंतर ती ‘पास्ता’वली आणि तिने केली कंपनीची तक्रार

फ्लोरिडा येथील एका महिलेने पास्ता उत्पादन करण्याऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल केला. खोट्या जाहिराती पसरवून पास्ताची विक्री केल्याचा आरोप या महिलेने कंपनीविरुद्ध दिले आहे. ह्या महिलेचं नाव अमांडा रमीरेज असे आहे...

व्हीआयपींसाठी रस्ते चकाचक, सामान्य खड्ड्यातच

मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे लोकं त्रस्त आहे. व्हीआयपींद्वारे या विषयावर वारंवार तक्रारी नोंदवल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेने यावर उपाय म्हणून व्हीआयपींसाठी रस्त्यांचे सपाटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने आदेश दिल्यानंतर महिनाभरात काम...

पाम बीचवर उभारणार आर्म ब्रिज

सायन-पनवेल महामार्गावर प्रवास करणे आता अजून सोपे होणार आहे . लवकरच पाम बीच वरून एका नवीन महामार्ग सुरु होणार आहे . या महामार्गाच्या कामासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली...

उत्तर प्रदेशात इन्व्हर्टरमुळे लागलेल्या आगीत ६ दगावले

घरामध्ये इन्व्हर्टर का लावला जातो तर, वीज गेल्यावर इन्व्हर्टरच्या माध्यमातून घरातील तात्पुरत्या स्वरूपाची का होईना इन्व्हर्टरच्या माध्यमातून वीज वापरता येऊ शकते. मात्र उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथील फरिदाबाद येथे एका...

Team News Danka

25588 लेख
0 कमेंट