34 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024

Team News Danka

25685 लेख
0 कमेंट

अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली!

देशात नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची तयारी सुरु आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक पक्षाच्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यासाठी सरकार पुढील आठवड्यापासून अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरू करणार आहे. अर्थमंत्री निर्मला...

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

समस्त पालकवर्गाला चिंतेत टाकणारी घटना मुलुंडमध्ये घडली. मुलांना शाळेत आणि घरी ने -आन करणाऱ्या एका खाजगी स्कुल व्हॅन चालकाने ९ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना गुरुवारी...

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

नागपूर येथ समाजसेविका म्हणून स्वत:ची ओळख करून देणाऱ्या राजश्री सेन या बालविक्रेत्या निघाल्या. पाच दिवसांच्या मुलाला १ लाख रुपयांना विकल्याच्या आरोपावरून शांतीनगर पोलिसांनी बुधवारी तिला अटक केली. शहर पोलिस प्रमुख...

उदयपूरच्या स्फोटाचे कारण अखेर आले समोर

गेल्या आठवड्यात झालेल्या उदयपूर अहमदाबाद स्फोटाच्या योजनेला यशस्वी बनवण्याऱ्या आरोपीचे खरे कारण आता समोर आले आहे. अश्या दहशतवादी स्फोटानंतर धूलचंद ह्याला पकडण्यात आले आणि राजस्थान पोलीसांनी ह्या मागचे धक्कादायक...

रेल्वे लवकरच डिझेल इंजिन चालवणे बंद करणार!

भारतीय रेल्वे देशातील रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण करणार आहे. त्यावर मंत्रालयाने वेगाने काम सुरू केले आहे. आतापर्यंत, ८२ टक्के रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण झाले आहे. रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाचा सर्वात मोठा फायदा...

शास्त्रज्ञाला दिली शिरच्छेदाची धमकी

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर ) च्या एका शास्त्रज्ञाला धमकीचे ई-मेल आणि दोन व्यक्तींचा शिरच्छेद करतानाचा विडिओ एका अज्ञात व्यक्तीद्वारा पाठवण्यात आले. ह्या घटनेनंतर त्यांने त्वरित पोलीसांत तक्रार...

फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे कंपन्यांच्या ठिकाणांवर ईडीचे छापे

अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी फोन पे, फोन पे, गूगल पे, अमेझॉन , एचडीएफसी बँक , आयसीआय सीआय बँक , धनलक्ष्मी बँक आणि इतर कंपन्यांच्या बेंगळुरूमधील...

फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी १८ नोव्हेंबर रोजी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही जबाबदारी नव्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे असे...

श्रद्धाच्या आईच्या मृत्यू मागे आफताबचा खेळ?

श्रद्धा वालकरच्या प्रकरणाचा अजून एक पान उलटले आहे. श्रद्धाच्या वडिलांनी नुकतीच शिवसेना नेता नीलम गोऱ्हे ह्यांची भेट घेतली. आफताब पूनावाला याच्याशी असलेल्या संबंधामुळे तिच्या आईच्या प्रकृतीवर परिणाम झाला व...

मीटर रिकेलिब्रेशन प्रकिया आता वादाच्या भोवऱ्यात

महाराष्ट्र परिवहन विभागाने १ ऑक्टोबर रोजी रिक्षा व टॅक्सीच्या मीटरमध्ये दरवाढ केली होती. दरवाढीबाबत युनियन तर्फे मागे दोन महिन्यात तीनवेळा संपाची धमकी देण्यात आली होती. याच आधारावर सार्वजनिक वाहतुकीत...

Team News Danka

25685 लेख
0 कमेंट