शस्त्रास्त्र निर्मितीतील आत्मनिर्भरतेकडे भारताचे मोठे पाऊल

शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱी बीईएमएल (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) या कंपनीतील आपला हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे. सरकारने हे जाहीर केल्यानंतर या कंपनीची खरेदी करण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. यामध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, अशोक लेलँड आणि भारत फोर्ज या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी बीईएमएल या शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या कंपनीला खरेदी करण्यासाठी … Continue reading शस्त्रास्त्र निर्मितीतील आत्मनिर्भरतेकडे भारताचे मोठे पाऊल