सरकारी व्यवहारांसाठी खासगी बँकांना परवानगी

सरकारी व्यवहारांसाठी खासगी बँकांवर असलेले निर्बंध सरकारने उठवले आहेत. यापूर्वी सरकारी व्यवहारांसाठी सरकारी बँकांचाच वापर करण्याची सक्ती होती, यात केवळ आयसीआयसीआय बँक, ऍक्सीस बँक आणि एचडीएफसी बँक या तीन मोठ्या खासगी बँकांना सूट देण्यात आली होती. हे ही वाचा: आत्मनिर्भर भारताची चीनकडून होणारी आयात घसरली या परवानगी नंतर खासगी बँकासुद्धा विविध सरकारी आर्थिक व्यवहारांत भाग … Continue reading सरकारी व्यवहारांसाठी खासगी बँकांना परवानगी