भारतात उभा राहणार ओलाचा सर्वात मोठा इलेक्ट्रिक स्कुटर कारखाना

भारतात बंगळुरूच्या जवळ ओलाचा इलेक्ट्रिक स्कुटर उत्पादनाचा मोठा कारखाना लवकरच उभा राहात आहे. आपल्या पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर या कारखान्यातून प्रत्येक सेकंदाला २ इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती होऊ शकेल. हे ही वाचा:  मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी १५ मार्च रोजी बंगळूरूपासून रस्त्याने अडीच तासाच्या अंतरावर असलेल्या ५०० एकराच्या भूखंडावर ओलाचे संस्थापक अग्रवाल यांचा इलेक्ट्रिक स्कुटर उत्पादनाचा नवा … Continue reading भारतात उभा राहणार ओलाचा सर्वात मोठा इलेक्ट्रिक स्कुटर कारखाना