पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची सहावी बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची सहावी बैठक व्हिडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जुने कायदे रद्द करून उद्योगधंद्यांना प्रेरणादायी धोरण अवलंबविण्यावर भर दिला. त्याबरोबरच त्यांनी आर्थिक उन्नतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित काम करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले. हे ही वाचा:  माझ्या जीवनातील मूल्यांचा पाया संघ यावेळी नरेंद्र मोदींनी खासगी … Continue reading पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची सहावी बैठक