मनसुख हिरेन प्रकरणात एफआयआर दाखल

ठाण्याचे उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने हा एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआर मध्ये हत्येच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आले आहे. रविवारी दहशतवाद विरोधी पथकाने उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू परकरणात एफआयआर दाखल केला. दहशतवाद विरोधी पथकाने दाखल केलेल्या या एफआयआर मध्ये हत्या, गुन्ह्याचा कट रचणे, … Continue reading मनसुख हिरेन प्रकरणात एफआयआर दाखल