पाकिस्तानात हिंदू असुरक्षितच

पाकिस्तानच्या अल्पसंख्यांक हिंदूंच्या एका परिवारातील पाच लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या परिवारातील पाच जणांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू आणि शिख समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे ही वाचा: ममतांना टक्कर द्यायला भाजपा कडून सुवेंदू अधिकारी मैदानात रहीम यार खान शहरापासून १५ किमी लांब असणाऱ्या … Continue reading पाकिस्तानात हिंदू असुरक्षितच