महिला अत्याचार प्रकरणी, पोलिसांचे मंत्र्यांच्या पावलावर पाऊल

महिला वसतिगृहात ‘रक्षकच झाले भक्षक’ जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला भाग पाडल्याचा आरोप केला जात … Continue reading महिला अत्याचार प्रकरणी, पोलिसांचे मंत्र्यांच्या पावलावर पाऊल