पालघरमध्ये २५१ आदिवासी कुटुंबांची हिंदू धर्मात ‘घरवापसी’

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू धर्मात ‘घरवापसी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. माहितीनुसार, २५१ आदिवासी कुटुंबांनी पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बोईसरमधील अवध नगर येथील टीमा हॉल ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी विधीवत पूजन, हवन आणि धार्मिक विधी पार पडले. आयोजकांच्या … Continue reading पालघरमध्ये २५१ आदिवासी कुटुंबांची हिंदू धर्मात ‘घरवापसी’