सांगली शिवोत्सवाची लाठी – काठी, दांडपट्टा, मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी सांगता!

सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली शिवोत्सवाची सांगता समारोप रक्षक गुरुकुल कुपवाड मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाने सांगता करण्यात आली. या मर्दानी खेळाचा शुभारंभ रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, व भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकता चे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय भोकरे यांच्या हस्ते … Continue reading सांगली शिवोत्सवाची लाठी – काठी, दांडपट्टा, मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी सांगता!