मुख्यमंत्र्यांच्या ‘राहुल गांधीगिरीचे पोस्टमॉर्टम’

अतुल भातखळकर यांचा विशेष लेख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेतले भाषण म्हणजे निव्वळ राहुल गांधीगिरी होती. या गांधीगिरीचा मुन्नाभाई मधल्या त्या गांधीगिरीशी काडीचाही संबंध नाही. राहुल गांधीगिरी हा एक पूर्णपणे वेगळा संशोधनाचा विषय आहे. बोलायला मुद्दे नसतात तेव्हा काही तरी बरळायचे, ते सतत बरळत राहायचे, समोरच्याचा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडायचे नाही, समोरचा काय म्हणतो … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या ‘राहुल गांधीगिरीचे पोस्टमॉर्टम’