होशियार! लॉकडाऊन पुन्हा येत आहे

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारसमोर नवी चिंता उत्पन्न झाली आहे. त्यातच विदर्भात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने पुन्हा एकदा राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केला जाणार का अशी चिंता सामान्य नागरिकांमध्ये पसरली आहे. हे ही वाचा: पुण्यात २८ फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू अमरावती, अकोला या भागात विकेंड लॉकडाऊन करण्यात आला होता. शनिवार, रविवारी करण्यात … Continue reading होशियार! लॉकडाऊन पुन्हा येत आहे