फ्रान्सचे माजी राष्ट्रपती तुरुंगात

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी सार्कोझी यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर निकोलस सर्कोझी हे आधुनिक फ्रान्सचे, भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जाणारे दुसरे राष्ट्रपती ठरले आहेत. राष्ट्रपतीपदावर असताना केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले सर्कोझी हे पहिलेच राष्ट्रपती ठरले आहेत. सर्कोझी यांच्यामते मात्र … Continue reading फ्रान्सचे माजी राष्ट्रपती तुरुंगात