भारताने जगासाठी केला कोविड-१९ लसींचा विक्रमी पुरवठा

जगातील सर्वात मोठा औषध उत्पादक देश असलेल्या भारताने कोविड-१९ वर परिमाणकारक ठरलेल्या कोविशिल्ड या लशींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा साऱ्या जगाला केला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताने एकूण जवळपास २२ कोटी ९७ लाख लशींचा पुरवठा विविध देशांना केला. यामध्ये जगातील अनेक देशांचा समावेश आहे. हे ही वाचा: कॅनडालाही होणार भारताच्या लसमैत्रीचा फायदा, भारताच्या लसमैत्रीचे शतक परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते … Continue reading भारताने जगासाठी केला कोविड-१९ लसींचा विक्रमी पुरवठा